समाजकारणातील, राजकारणातील व अर्थकारणातील अनेक धृवतारे त्यातील चमकता आणखी एक तारा आदरणीय माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली:- प्रा. डॉ.रविंद्र जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याच्या समाजकारणातील, राजकारणातील व अर्थकारणातील अनेक धृवतारे… आपल्या कामाची छाप सोडत एक एक करत हे सर्व तारे हळू हळू निखळत गेलेत त्यात आदरणीय शंकरराव पाटिल काळे, आदरणीय विट्ठलराव विखे पाटिल, आदरणीय कारभारी पाटिल रोहमारे, आदरणीय नामदेव पाटिल परजणे, आदरणीय बाळासाहेब पाटिल विखे आणी त्यातील चमकता आणखी एक तारा आदरणीय माजी मंत्री शंकरराव पाटील […]

Read More

माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आज दि.१६/०३/२०२२ रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आज दिनांक १६/०३/२०२२ रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले.आहे,त्यांचा अंत्यवविधी आज साय 4:30 वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे..शोकाकुल :- कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुह व साप्ताहिक साईंची गाथा ,साप्ताहिक साई संजिवनी विद्या SG news, सोहम पब्लिसिटी व जाधव परिवार.भावपूर्ण आदरांजली…

Read More

साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांचे वतीने २ एप्रिल ते १०एप्रिल या काळात श्री.बालाजी भगवान कथा आयोजित:- सुनिल फंड…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईगाव पालखी सोहळासर्व साईभक्तानां कळविण्यात येते की सालाबाद प्रमाणे याही वर्षी साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांचे वतीने २एप्रिल ते १०एप्रिल या काळात श्री.बालाजी भगवान कथा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठीभिक्षा झोळी दि. १९,२०व २६या दिवशी होईल. भिक्षा झोळीया मध्ये सहभागी होण्यासाठी सभासद, साई भक्त व गावकरी यांनी आयकार्ड तयार करण्यासाठी त्वरित नावे द्यावी अथवा […]

Read More

शेतकऱ्यांच्या कृषि पंपाला पूर्णवेळ विना खंडित वीज पुरवठा मिळावा, प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने महावितरण ला निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-शेतकऱ्यांच्या कृषि पंपाला पूर्णवेळ विना खंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने देवळाली प्रवरा येथील उप अभियंता देहरकर साहेब यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह निवेदन दिले. या प्रसंगी सुनील कदम, शिवाजी मुसमाडे, विजय कुमावत, संतोष चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, आप्पासाहेब चव्हाण, […]

Read More

वारीत महाश्रमदान अभियानातून परिसराची केली स्वच्छता:- लोकमत उपसंपादक रोहित टेके…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वारी येथील ग्रामपंचायत कार्यालय, जय बाबाजी भक्त, परिवार व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त सोमवारी ( दि.१४ ) सकाळी ६ ते ९.३० यावेळेत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.या अभियानात गावातील श्री. रामेश्वर विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सरकारी दवाखाना परिसर, […]

Read More

वारीत साईचारित्र पारायण व पालखी सोहळ्याचे आयोजन:-सतिष कानडे…

कोपरगाव प्रतिनिधी;- तालुक्यातील वारी येथे साई चरित्र पारायन व पालखी सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असुन गुरुवार दिनांक १० मार्च २०२२ पासुन वारीत साई-मारुती मंदीर येथे शनीमंदिरा जवळ साईचारित्र पारायणाला प्रारंभ झाला आहे ९० च्या वर पारायनार्थी सहभागी आहेतमहिलांनी मोठया संख्येने परायनात सहभाग घेतला असुन पहाटे ६ पासुन मंत्रजप , स्तवन मंजिरी व साईचारित्र पारायण […]

Read More

कला पथकाच्या माध्यमातून शासनाचे काम गाव- वाड्या- वस्त्यांपर्यत पोहचतयं:- जि.मा.का.सुरेश पाटील…

गावोगावी मिळतोय सर्वसामान्यांचा उत्तम प्रतिसाद… कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- अहमदनगर, उत्तर नगर व दक्षिण नगर मधील तालुक्यातील मोठ्या आणि बाजारपेठाच्या गावात लोक कलावंत शासनाचे काम व योजनांचे सादरीकरण शाहिरी, गण गवळण, बतावणी आणि गीताच्या माध्यमांतून करीत आहेत. त्याला गाव-वाड्या-वस्त्यांमध्ये सर्वसामान्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी […]

Read More

डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ या चार दिवसीय चित्रप्रदर्शनाचा समारोप…

डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्रप्रदर्शनास कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रदर्शनास एक हजाराहून अधिक मान्यवरांच्या भेटी… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-डॉ.शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे चार दिवसीय ‘निसर्गायण’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या चार दिवसांत प्रदर्शनास एक हजारहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. चित्रप्रदर्शनास नाशिकमधील कलारसिकांनी […]

Read More

भाजपा युवा मोर्चा व राजमुद्रा प्रतिष्ठान साई इलेव्हनच्या क्रिकेट चषकाचे बक्षिस वितरण संपन्न..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-भाजपा युवा मोर्चा, राजमुद्रा प्रतिष्ठान, साई इलेव्हनच्या सहकार्याने शहरातील फादरवाडी परिसरात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे चषक भव्य प्लॅस्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे बक्षिस वितरण जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले.भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, अनुराग येवले, प्रसाद आढाव, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांच्यावतीने […]

Read More

काकडी विमानतळासाठी १५० कोटी निधी दिल्याबद्दल ना. आशुतोष काळेंनी मानले अर्थमंत्री अजितदादा पवारांचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- देशविदेशातील साईभक्तांना शिर्डीला येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी १५० कोटी निधी दिला आहे. त्याबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या शिर्डी येथील श्री […]

Read More