बक्तरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या राधाबाई नागरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बक्तरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाच्या सौ.राधाबाई धर्मराज नागरे यांची निवड करण्यात आली आहे.बक्तरपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच शिवाजी सानप यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत काळे गटाकडून सौ.राधाबाई नागरे यांनी उपसरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. तर […]

Read More

माहेगाव देशमुख सोसायटीच्या चेअरमनपदी संजय काळे व्हा. चेअरमनपदी डॉ.शिवाजी रोकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा या पंचवार्षिक निवडणूकीच्या वेळी देखील कायम राहीली आहे. मा.आ.अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत काळे गटाचे सर्वच्या सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ते सदस्य पुढीलप्रमाणे ना.आशुतोष अशोकराव काळे, संजय गोविंदराव […]

Read More

परमपूजनीय महंत रमेश गिरी महाराज यांनी नर्मदा परिक्रमा चालू असताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना दिली श्रद्धांजली…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम चे मठाधिपती रमेश गिरी महाराज श्री दत्त गिरी महाराज त्याचप्रमाणे प्रमाणे संत रामगिरी महाराज व ज्ञानेश्वर परजणे डीपी मोरे साईनाथ पाटील खिरडकर गोरक्षनाथ आहेर शिवाजी कोकाटे मध्यप्रदेश मधील हाऊसिंग आबाद जिल्ह्यात परमपूजनीय महंत रमेश गिरी महाराजांच्या आश्रमात […]

Read More

सहकार क्षेत्राला “संजीवनी” देणारा सहकार महर्षी हरपला:- मंत्री छगन भुजबळ…

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली… कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राला “संजीवनी” देणारा सहकार महर्षी हरपल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या […]

Read More

ज्येष्ठ सहकारनेते शंकरराव कोल्हे यांच्यावर पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अनेकांना अश्रु अनावर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संजीवनीचा जनसागर लोटला…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, महसुल, कृषी, सहकार, परिवहन, कमाल जमीन धारणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजीमंत्री व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सुत्रधार संचालक, सहकाररत्न, शंकरराव गेनूजी कोल्हे ( ९३ ) यांचे बुधवारी १६ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजता नाशिक येथील सुश्रुत हॉस्पीटल येथे वृध्दापकाळाने निधन झाले.१९७२ ते १९८४ तर १९९० ते १९९९ […]

Read More

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे:- शरद पवार…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे.राज्यातल्या कृषी उत्पादनातल्या प्रयोगशीलतेला व्यापक चालना दिली ती शंकरराव अप्पांनी. शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळालं होतं.अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला.पाटपाण्याचा प्रश्न सोडवला. खंडकरी […]

Read More

अनुभवाचा समृद्ध झरा असलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- देवेंद्र फडणवीस…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार-शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. पाण्याचे प्रश्न ते अतिशय पोटतिडकीने मांडत.ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने प्रवास आणि त्यातून अनेक विषयांवर विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. अनुभवाचा समृद्ध झरा असलेले हे व्यक्तिमत्त्व आज […]

Read More

‘सत्याग्रही शेतकरी’ हरपला:- चंद्रकांतदादा पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. सहकार आणि पाणी प्रश्नांवर नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती.भावपूर्ण श्रद्धांजली !ॐ शांतीभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

Read More

सहकाररत्न शंकरराव कोल्हे यांचे वृध्दापकाळाने निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, महसुल, कृषी, सहकार, परिवहन, कमाल जमीन धारणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजीमंत्री व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सुत्रधार संचालक, सहकाररत्न, शंकरराव गेनूजी कोल्हे वय ९३ यांचे बुधवारी १६ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजता नाशिक येथील सुश्रुत हॉस्पीटल येथे वृध्दापकाळाने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी सिंधुताई, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे […]

Read More

माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली:- मराठा विकास फाउंडेशन ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते, देशाच्या राजकारणातील चमकता हिरा, लाखो तरूणांचे उद्धारकर्ते, शिक्षणमहर्षी,सहकाररत्न,माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे दिनांक १६ मार्च २०२२ रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे,त्यांच्या जान्याने कोपरगाव तालुक्यातच काय राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, शंकरराव कोल्हे यांनी धाडसान सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करत आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवत संजीवनी उद्योगाची […]

Read More