
कोपरगाव प्रतिनिधी:-
साईगाव पालखी सोहळा
सर्व साईभक्तानां कळविण्यात येते की सालाबाद प्रमाणे याही वर्षी साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांचे वतीने २एप्रिल ते १०एप्रिल या काळात श्री.बालाजी भगवान कथा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी
भिक्षा झोळी दि. १९,२०व २६या दिवशी होईल. भिक्षा झोळी
या मध्ये सहभागी होण्यासाठी सभासद, साई भक्त व गावकरी यांनी आयकार्ड तयार करण्यासाठी त्वरित नावे द्यावी अथवा संपर्क साधावा तसेच पुढील महत्त्वाच्या नियोजना साठी
दि.. १६|३|२०२२रोजी रात्री ९वाजता मुंबादेवी मंदिर या ठिकाणी उपस्थित राहावे हि विनंती
आपले नम्र -साईगाव पालखी सोहळा
आयोजक मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव
