माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आज दि.१६/०३/२०२२ रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आज दिनांक १६/०३/२०२२ रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले.आहे,त्यांचा अंत्यवविधी आज साय 4:30 वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे..
शोकाकुल :- कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुह व साप्ताहिक साईंची गाथा ,साप्ताहिक साई संजिवनी विद्या SG news, सोहम पब्लिसिटी व जाधव परिवार.
भावपूर्ण आदरांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *