समाजकारणातील, राजकारणातील व अर्थकारणातील अनेक धृवतारे त्यातील चमकता आणखी एक तारा आदरणीय माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली:- प्रा. डॉ.रविंद्र जाधव…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्याच्या समाजकारणातील, राजकारणातील व अर्थकारणातील अनेक धृवतारे… आपल्या कामाची छाप सोडत एक एक करत हे सर्व तारे हळू हळू निखळत गेलेत त्यात आदरणीय शंकरराव पाटिल काळे, आदरणीय विट्ठलराव विखे पाटिल, आदरणीय कारभारी पाटिल रोहमारे, आदरणीय नामदेव पाटिल परजणे, आदरणीय बाळासाहेब पाटिल विखे आणी त्यातील चमकता आणखी एक तारा आदरणीय माजी मंत्री शंकरराव पाटील कोल्हे साहेब अनंताच्या प्रवासाला निघालेत… भावपुर्ण अदारंजली… कोपरगाव तालुक्याला काळे कोल्हे साहेबांचे न समजणार्या राजकारणावर दोन महादेव आज नक्किच अनंतात बसुन आम्ही एक का दोन यावर चर्चा करत असतील… प्रा. डॉ.रविंद्र जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *