प्रेरणा फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद :-ना.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपण समाजाचे देणं लागतो. समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीचे समर्थन करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा फाउंडेशन ने घेतलेला पुढाकार व करीत असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव येथे प्रेरणा फाउंडेशन च्या वतीने कोपरगाव शहरातील सामाजिक, सांस्कृतिक , व्यवसायिक, धार्मिक आदी क्षेत्रात योगदान […]
Read More