कोपरगाव नगर परिषद हद्दीतील सर्व पक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेबांसोबत बैठक संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर परिषद हद्दीतील सर्व पक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकारी साहेबांसोबत बैठक संपन्न बुधवार दिनांक १२/०४/२०२२ रोजी ११वा. कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय श्री गोसावी साहेब यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची बैठक अतिशय समाधान कारक चर्चा होऊन व सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या मनात दिव्यांगा प्रति असलेल्या विविध योजनांचे अतिशय उत्तम व्हिजन […]
Read More