कोपरगावचे श्रावणबाळ बबनराव जोगदंड व त्यांच्या मातोश्री यांचा बाबाराजे विचार मंचच्यावतीने सत्कार करण्यात आला:- अर्जुन मोरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर बाबाराजे विचार मंचच्या वतीने आमचे माळकरी मामा जे कलियुगाचे श्रावण बाळ यांनी कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करून व आपल्या आईला खांद्यावर घेऊन साईबाबांचे दर्शन केले . आईंचे वय एकशे पाच वर्ष तर मुलाचे वय आहे एकाहत्तर वर्ष आहे. अशा या मातृ भक्ताच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल […]

Read More

श्रावणबाळ बबनराव जोगदंड यांचा आजच्या तरुण पिढीने घ्यावा आदर्श:-जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील वारकरी असलेले रिक्षाचालक बबन तुळशीराम जोगदंड यांनी त्यांच्या वयाच्या ७१वर्षी आपल्या १०५ वर्षाच्या आईला जयाबाईला खांद्यावर घेत कोपरगाव ते शिर्डी श्री साईबाबांची यात्रा घडवली या निमित्ताने शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल ,कोपरगाव तालुका अँटो रिक्षा पतसंस्थेचे चेअरमन पत्रकार राजेंद्र सालकर युवानेते विक्रांत झावरे,प्रवक्ते राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बबनराव […]

Read More

नेपाळ सरकार तर्फे तेथील सरकारी डॉक्टर्सना आयुर्वेद ट्रेनिंग देण्यासाठी डॉ. रामदास आव्हाड यांना निमंत्रण…

कोपरगाव प्रतिनिधी:- नेपाळ गव्हर्नमेंट च्या नॅशनल आयुर्वेद रिसर्च व ट्रेनिंग सेन्टर काठमांडू या आरोग्य विभागातर्फे त्यांचे डॉक्टर्स ना पंचकर्म ट्रेनिंग देण्यासाठी कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ रामदास आव्हाड यांना व त्यांचे सहकारी श्रीरामपूर येथील आयुर्वेद तज्ञ सतीश भट्टड* यांना निमंत्रित केले आहे .तेथे 18 ते 20 या तीन दिवस चालणारी हि […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसची विरगाव जिल्हा परिषद गटात बैठक संपन्न:- रा.काँ.जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्रनाना पगार…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगेसचा झेंडा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असले तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी […]

Read More

कोपरगांव शहर व तालुका आरपीआय आठवले गटाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त भव्य मोटारसायकल रॅली, मिरवणूक व रक्तदान शिबीराचे आयोजन…

कोपरगांव प्रतिनिधी:-भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमीत्त कोपरगांव शहर व तालुका आरपीआय आठवले गटाच्यावतीने १४ एप्रिल रोजी भव्य मोटारसायकल रॅली व भिमसरकार संजयनगर आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते होत असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी दिली.ते म्हणाले की, १४ एप्रिल […]

Read More

ईस्लामवाडी (चांदेकसारे) कमी उंचीच्या डक्टला पर्यायी रुंद व भक्कम मार्ग गायत्री कन्स्ट्रक्शन देईल:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या चांदेकसारे शिवारात उभारण्यात आलेल्या डक्टची उंची कमी असून तांत्रिकदृष्ट्या या डक्टची उंची वाढविणे शक्य नाही. त्यामुळे या डक्टची उंची कमी असल्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पर्यायी रुंद व भक्कम मार्ग गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी करून देईल असा यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे अशी माहिती […]

Read More

फक्त प्रश्न नव्हे तर उत्तराचा देखील जनता दरबार:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यालयात अडकलेली कामे लवकरात कसे मार्गी लागतील यासाठी जनता दरबार घेत आहे. त्यामाध्यमातून अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहे त्यामुळे फक्त प्रश्न नव्हे तर या प्रश्नाची उत्तरे देखील या जनता दरबारात नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे फक्त प्रश्नच नव्हे तर उत्तराचा देखील जनता दरबार होत आहे याचे काहीसे […]

Read More

आईला खांद्यावर घेऊन पायी घेवून जाणारे श्रावणबाळ बबनराव जोगदंड यांचे विचार अंतर्मुख करायला लावणारे:- माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री रामनवमी निमित्ताने कोपरगावातुन हजारो साईभक्त शिर्डीला पाई जातात. कोपरगाव येथील सर्वसामान्य रिक्षाचालक बबन तुळशीराम जोगदंड यांनी त्यांचे वयाचे ७१ व्या वर्षी आपल्या १०५ वर्षाच्या आईला(जयाबाई) खांद्यावर घेत पायी कोपरगाव ते शिर्डी श्री साईबाबाची यात्रा घडवली आहे.भौतिक साधनांची सुबत्ता असतांनाही आपापल्या पद्धतीने अध्यात्मिक सुखाचा शोध घेत सदैव बेचैन असणार्या सर्वांनाच बबनराव यांची आई प्रेमापोटी […]

Read More

नाते शब्दांचे साहित्य मंच हा भविष्यातील शीतलता देणारा वटवृक्ष:- साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- रविवार दि.१० एप्रिल २०२२ रोजी संतांची पवित्र भूमी म्हणून ओळख असणाऱ्या कोपरगाव शहरात ‘ नाते शब्दांचे साहित्य मंच ‘ या समूहाने आयोजित केलेले दुसरे राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक श्री चंद्रकांतदादा वानखेडे ( पुणे) तर उद्घाटक म्हणून कोपरगाव तालुक्याचे मा.नगराध्यक्ष […]

Read More

माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जंतयी निमित्त भुजबळ फार्म येथील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शेफाली […]

Read More