कोपरगाव आगारात समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री गुलाबचंद अग्रवाल यांच्या हस्ते ‘समता पाणपोई’ चे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:-समता चॅरिटेबल ट्रस्ट व समता नागरी सहकारी पतसंस्था या नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करीत असतात.गुढीपाडवा निमित्ताने ही कोपरगाव आगारात स्वच्छता राहावी या उद्देशाने समता पतसंस्थेच्यावतीने सहा डस्टबिन मोफत देण्यात आले तर मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे.उन्हात पाणी हे अतिशय महत्वाचे असते त्यामुळे समता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था […]

Read More

व्यापारी महासंघाच्या मदतीने कोपरगाव शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात:- श्री संजय सातव, उपविभागीय पोलिस अधिक्षक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ ही संघटना व्यापाऱ्यांसोबत जनसामान्य नागरिकांचा विचार करणारी संघटना असून शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्याविरोधात लढत असते त्या बरोबरच सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात ही हिरीरीने भाग घेत असते.मागील काही महिन्यांपासून कोपरगाव शहरात सी सी टी.व्ही.कॅमेरे बसविले होते त्याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला त्याबरोबरच पोलिस यंत्रणेला ही झाला.व्यापारी महासंघाच्या या उपक्रमामुळे कोपरगाव शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आली […]

Read More

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजाला उदबोधक:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पृश्य अस्पृश्य भेद निवारण करण्यासाठी मोठे काम केले. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार संबोधले जाते त्यांनी अत्यंत कमी कालावधीत समाजाच्या भल्यासाठी कायदे तयार करून प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांचे विचार सर्व समाजाला उदबोधक आहे. युवकांनी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे समग्र अध्ययन करून त्याचा दैनंदिन […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या मागणीची उपमुख्यमंत्री पवारांनी घेतली दखल, कोपरगाव बसस्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे दिले आदेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे कोपरगाव बसस्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा […]

Read More

भगवान महावीरांच्या विचारांना आचरणात आणणे हेच खरे अभिवादन :- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगु द्या असा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांनी जगाला सत्य, अहिंसेची, प्रेमाची शिकवण दिली. भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले. आज प्रत्येक व्यक्ती कोणत्याना कोणत्या समस्येने ग्रासला आहे. जर प्रत्येकाला चिंतामुक्त जीवन जगायचे झाल्यास महावीरांचे बहुमोल […]

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैज्ञानिक विचारांची आज देशाला गरज:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर : – ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ असा संदेश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वाला सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांचे बहुमोल विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या वैज्ञानिक विचारांची आज देशाला गरज आहे असे प्रतिपादन श्री साईंबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार […]

Read More

म्हस्की तालुका वैजापुर येथे मोठ्या उत्साहात होणार हनुमान जयंती साजरी:- हरि चंद्रभान सोमवंशी…

कोपरगाव प्रतिनिधी:-वैजापुर तालुक्यातील म्हस्की गाव येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.म्हस्की गाव येथील हनुमान मंदिर अंत्यत जागृत असुन अनेक भाविक भक्तांच्या मनोकामना येथे पूर्ण झाल्या आहे.या देवस्थान ट्रस्टचे संस्थापक मनोहर सुर्यभान सोमवंशी म्हणाले की , कोरोना च्या काळात मंदिरे बंद होती त्यामुळे कोणतेही उत्सव साजरे करता आले नाही […]

Read More

शिंगणापुर येथे म्हसोबाची भव्य दिव्य जंगी यात्रा:-भिमा संवत्सरकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर या ठिकाणी दिंनाक १७ एप्रिल २०२२ रोजी म्हसोबा देवाची यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.शिगणापुर येथे ग्रामसभेत यात्रेचा निर्णय झाला असुन ग्रामसभेत एकमताने भिमराव संवसरकर यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हि यात्रा होणार आहे. या यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिंनाक १६ एप्रिल रोजी हनुमान […]

Read More

अहमदनगर चे ‘अमृत जवान अभियान’ आता राज्यभर राबविले जाणार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची संकल्पना…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):-माजी सैनिक, शहीद जवान, जवान विधवा, जवान कुटुंबिय व सेवेत कार्यरत सैनिकांची शासकीय कामे विनाविलंब व कमीत कमी कागदपत्रांमध्ये पूर्ण व्हावी. यासाठी अहमदनगर जिल्ह्यात”अमृत जवान अभियान २०२२” हा स्तुत्य उपक्रम ७ फेब्रुवारी २०२२ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत राबविण्याचा येत आहे. या उपक्रमाची यशस्विता व उपयोगिता लक्षात घेता आता हे अभियान राज्यस्तरावर प्रत्येक […]

Read More

संविधानाने विविधतेने नटलेला देश एकसंध बनविण्याचे महान कार्य केले:- सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनिधी:-गौतम बुद्धांचा विचार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला व दैदिप्यमान कार्यातून देशात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या माध्यमातून केलेले कार्य अद्वितीय स्वरूपाचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने विविधतेने नटलेला देश एकसंध बनविण्याचे महान कार्य केले असे मत भारत सरकारचे स्वच्छ्ता दुत व कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेचे संस्थापक सुशांत घोडके यांनी व्यक्त केले. […]

Read More