
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर येथे सुप्रसिद्ध कथाकार प.पू.अनुराधा दिदी यांनी भेट दिली… याप्रसंगी शिवलिंग पुजा केली…

त्यांचा यानिमित्ताने स्वागत सन्मान सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने करण्यात आला आहे…
या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,सौ.संगिताताई पाटील,मनोज कपोते,सौ.कावेरी कपोते,व्यवस्थापन समितीचे मंगेशराव पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, सोमेश्वर भक्त परिवाराचे सौ.राखीताई विसपुते,सौ.राजश्रीताई कोळपकर, मुंबादेवी तरुण मंडळ व साई गांव पालखीचे प्रमुख सुनील फंड,सौ.कृष्णाताई विसपुते,सौ.सुमनताई देवळालिकर,सौ.मयुरीताई कानकुब्जी, दिक्षित,देवस्थानचे नंदू शेंडे,ओम कपोते यांचे सह सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त परिवार उपस्थित होते…

” सोमेश्वर भगवंताच्या सानिध्यात दिव्य आनंदानुभुती प्राप्त झाली…श्री शिवाचे शिवत्व मानवजातीस प्राप्त व्हावे…हि श्री चरणी प्रार्थना !” असा अभिप्राय सोमेश्वर महादेव दर्शनानंतर प.पु.अनुराधा दीदी पंढरपूरकर यांनी नोंदविला आहे…
हर हर महादेव…
जय सोमेश्वर…


