श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर येथे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे नेते श्री.जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी यांनी भेट दिली:- सुशांत घोडके…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर येथे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे नेते श्री.जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी यांनी भेट दिली… याप्रसंगी शिवलिंग पुजा केली…त्यांचा यानिमित्ताने सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने स्वागत सन्मान करण्यात आला आहे…
या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, सेवानिवृत्त नायब तहसिलदार खिंवराज दुशिंग, सोमेश्वर महादेव देवस्थानचे व्यवस्थापक सदस्य मनोज कपोते, ज्येष्ठ नागरिक उध्दवराव विसपुते,सामाजिक कार्यकर्ते आनंद टिळेकर, ग्रंथपाल योगेश कोळगे, ललित ठोंबरे,राजेंद्र गायधनी,ललीत चौघुले,सतिष सांगळे,विनय कोठावदे,संदिप ठोके,ओम कपोते यांचे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते…


” धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशी कोपरगाव व कोपरगावकरांची ओळख या भेटी दरम्यान झाली…माझ्या या प्रवासात श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानच्या सोमेश्वर महादेव मंदिर समितीचा कार्यानुभव सुखावणारा ठरला…शुभं भवतू…” असा अभिप्राय सोमेश्वर महादेव देवस्थानचे नोंद वहीत आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे यांनी दिला आहे…
हर हर महादेव…
जय सोमेश्वर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *