चांदगव्हाण सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब चांडे तर उपाध्यक्षपदी चंद्रभान शिंदे यांची निवड…
कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील चांदगव्हाण सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे बाळासाहेब रघुनाथ चांडे तर उपाध्यक्षपदी चंद्रभान धोंडीबा शिंदे यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले. श्री. बाळासाहेब चांडे यांची अध्यक्षपदासाठी संचालक भागीनाथ चांडे यांनी सुचना मांडली तर त्यास संचालक मोहनराव शिंदे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी चंद्रभान शिंदे यांच्या नावाची सुचना संचालक रामदास […]
Read More