राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राहाता पंचायत समितीला राज्यस्तरीय पुरस्कार:- सुरेश पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):-शासनाच्या 2021-22 या वर्षाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ या अभियानात ‘प्रशासकीय गतिमानता’ अंतर्गत विभागीय स्तरावरील समित्यांकडून प्राप्त प्रस्तावामधील तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार राहाता पंचायत समितीने पटकाविला आहे.महाराष्ट्र शासनाच्यासामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो.ना.बागुल यांच्या स्वाक्षरीने याबाबतच्या शासननिर्णय 18 एप्रिल 2022 रोजी प्रसिध्द झाला आहे. प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता […]
Read More