विश्व हिंदु परिषद बजरंग दल श्रीकृष्णनगर गोपाळवाडा, शिंगणापुर या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर या ठिकाणी दि.१६ एप्रिल.२०२२ रोजी विश्व हिंदु परिषद बजरंग दल यांच्या वतिने श्रीकृष्णनगर गोपाळवाडा,येथे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्दर्शनाखाली हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.याप्रसंगी भद्रा मारुती या ठिकाणाहून पायी ज्योत आणली असुन सकाळी हनुमान मंदिरात धार्मिक पूजाविधी करुन पुजापाठ करण्यात आला आहे.दुपारी भिमा संवत्सरकर यांच्यासह भाविक मित्र परिवार मंडळाच्या सहकार्यातून महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी
भिमा संवत्सकर, सुनिल भोसले,अजय संवत्सरकर,सम्राट डोळस,किसान लोणारी,राजु महाजन, संतोष भोसले,रवि चव्हाण, किरण लोणारे,सचिन भोसले,सोनु माळी,सचिन भोसले अक्षय महाजन,दत्तु लोणारे,किरण भोसले आदि भाविक भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *