कोपरगाव येथे राजमुद्रा प्रतिष्ठाण आयोजित श्री. गुरुचरित्र कथा सोहळ्याला नामदार आशुतोषदादा काळे यांची उपस्थिती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित श्री गुरुचरित्र कथा सोहळ्याला नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व परमपूज्य गणपत महाराज लोहाडे यांच्या वाणीतून श्री गुरुचरित्र कथेचा लाभ घेतला.यावेळी कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी १३१ कोटी रुपये निधी मिळवून दिल्याबद्दल राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या महिला सदस्यांनी नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष […]

Read More

जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी खोरे अभ्यास दौरा संपन्न:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत बापू यांनी दि ५ एप्रिल २०२२ रोजी ब्रह्मगिरी येथून गोदावरी खोऱ्याचा अभ्यास परिक्रमा दौरा चालू केला असून यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीला मिळणाऱ्या नद्यांची देखील १२ एप्रिल रोजी पाहणी केली अशी महिती गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिली. या दौऱ्याविषयी ढाकणे यांनी […]

Read More

डॉ. मयुरी आव्हाड – वाघ महाराष्ट्राच्या नवीन “ग्लॅमरस व स्टायलिश वुमन 2022″…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकतीच पुणे येथील हॉटेल ऑर्किड येथे मानाच्या महाराष्ट्र मेडीक्वीनची अंतिम फेरी झाली . त्यामध्ये नाशिक येथील प्रसिद्ध स्त्री आयुर्वेद तज्ञ वैद्या मयुरी आव्हाड- वाघ पहिल्याच प्रयत्नात टॉप 10 मध्ये सिलेक्ट होऊन महाराष्ट्र मेडिक्वीन ग्लॅमरस व स्टायलिश वुमन या टायटलच्या मानकरी ठरल्या. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शंभरहून अधिक महिला डॉक्टरचा सहभाग असलेली मानाची महाराष्ट्र मिसेस मेडीक्वीन […]

Read More

महाविकास आघाडी सरकारला वीज व शेती सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी भैरवनाथाने सुबुध्दी द्यावी:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-वीजेचे भारनियमन मोठया प्रमाणांत करण्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहकाबरोबरच शेतकरी राजाची शेती बेभरवशाची झाली आहे, वीज आणि शेती सिंचनाचे प्रश्न मोठया प्रमाणांत निर्माण झाल्याने भैरवनाथांनी या सरकारला हे निकडीचे प्रश्न सोडविण्याची सुबूध्दी द्यावी अशी प्रार्थना भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली.तालुक्यातील चांदेकसारे येथील जाज्वल्य ग्रामदैवत देवस्थान असलेल्या भैरवनाथांची यात्रा दोन वर्षांनंतर प्रथमच सार्वजनिकरित्या भरली […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील ४६ गावांना व्यायाम शाळा साहित्यासाठी ३.७७ कोटी निधी मंजूर:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावातील तरुणांची व्यायाम शाळा साहित्याची मागणी होती त्याबाबत शासन दरबारी दाखल केलेल्या प्रस्तावाची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीने मतदार संघातील २० गावांना फिजिकल फिटनेस रिक्रिएशन इक्विपमेंटसाठी १.९५ कोटी निधी व २६ गावांसाठी प्रत्येकी सात लाख रुपये याप्रमाणे १ कोटी ८२ लाख व्यायामशाळा साहित्यासाठी असा एकूण ३.७७ कोटी निधी […]

Read More

शिर्डी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न अध्यक्ष ना. आशुतोष काळेंनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यामुळे शासनाकडून सर्व निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे विश्वस्त मंडळाने यावर्षी रामनवमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे साई भक्तांनी स्वागत करून उत्सव काळात मोठ्या संख्येने हजेरी लावून श्री साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला. सर्व साईभक्तांना संस्थानच्या वतीने चांगल्या प्रकारे सोयी सुविधा देवू शकलो याबद्दल समाधान वाटत […]

Read More

भगवान महावीरांची शिकवण प्रेरणा देणारी:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनीधी:-भगवान महावीरांनी अहिंसेची शिकवण देत मानव जातीच्या कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.कोपरगांव सकल जैन समाजाच्यावतीने शहरात महावीर जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी निघालेल्या मिरवणूकीत विवेक कोल्हे यांनी सहभाग घेत जैन समाजाच्यावतीने हाती घेतलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक करत त्यांना पाठबळ दिले. शहराच्या मध्यवस्तीत जैन समाजाच्यावतीने […]

Read More

“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-विद्यमान परिस्थितीत जातीयवादी शक्ती प्रबळ ठरत असून त्यामुळे सर्व सामान्य जनतेला सन्मानाने जगणे अवघड झाले असून त्या वर मात करायची असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले […]

Read More

प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष जाहीर…

देवळाली शहर अध्यक्ष पदी कुमावत तर राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष पदी वाळुंज यांची निवड… कोपरगाव प्रतिनिधी:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रहार जनशक्ती पक्षाची देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष निवड करणेत आली.देवळाली प्रवरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी विजय बाळासाहेब कुमावत […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात भगवान महावीर यांची जयंती तसेच भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती सोहळा उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १४ एप्रिल २०२२ सत्य व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती उत्साहाने संपन्न झाली.श्री.गो.विदयालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन […]

Read More