कोपरगाव येथे राजमुद्रा प्रतिष्ठाण आयोजित श्री. गुरुचरित्र कथा सोहळ्याला नामदार आशुतोषदादा काळे यांची उपस्थिती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित श्री गुरुचरित्र कथा सोहळ्याला नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व परमपूज्य गणपत महाराज लोहाडे यांच्या वाणीतून श्री गुरुचरित्र कथेचा लाभ घेतला.
यावेळी कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी १३१ कोटी रुपये निधी मिळवून दिल्याबद्दल राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या महिला सदस्यांनी नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, रमेशजी गवळी, कृष्णाजी आढाव, राजमुद्रा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष वाल्मिकजी लहिरे, संतोषजी बारसे, सचिनजी कुडके, एकनाथजी गंगूले, महेशजी देवडे, आकाशजी पवार, संतोषजी कापसे, अमोलजी शिंदे किरणजी कोपरे, विशालजी तुपे, चेतनजी लहिरे, महेशजी उगले, स्वप्नीलजी लहिरे, महेशजी लहिरे, गणेशजी चौधरी, रविंद्रजी काळे, संदीपजी चौधरी, अमोलजी शिंदे, मनोजजी नरोडे, शुभमजी लासुरे, गुलशनजी होडे, रविंद्रजी वाघ, पवनजी मेहरे, संतोषजी चोपडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *