राजकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात गडाख कुटुंबीय घट्ट पाय रोवून उभे:- छगन भुजबळ…

यशवंतराव गडाख यांच्या मनातला पाऊस या अरुण शेवते यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे मंत्री छगन भुबळांच्या उपस्थितीत प्रकाशन… राजकीय क्षेत्रात असून साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या यशवंरावांचा आदर – भुजबळ…कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-राजकीय, सामाजिक आणि साहित्य जिवनात गडाख कुटंबीय आपले पाय घट्ट रोवुन उभे आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव […]

Read More

रांगोळी कलेचे संस्कार माता भगिनींनी टिकवावे:- न्यायाधिश सयाजीराव को॒-हाळे…

सूर्यतेजचे दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण…आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांची उपस्थिती…कोपरगाव प्रतिनिधी:-दूरचित्रवाणीतील मालिका,मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात भावी पिढीवर अनिष्ट परिणाम होत असून वेगवेगळे संस्कार पुढे येत आहे.यात मुली व्यस्त होत आहे.त्यामुळे सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ करून शेणाचा सडा टाकून रांगोळी टाकायची ही परंपरा दिवसेंदिवस कमी होत आहे.रांगोळी सारख्या संस्कार कलेचे संक्रमण पुढील […]

Read More

संत ज्ञानेश्वरच्या विद्यार्थ्यांनी लुटला सोनी मराठीचा “कोण होणार करोडपती” कार्यक्रमाचा आनंद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावात प्रथमच सोनी मराठी वरील कोण होणार करोडपती या सुप्रसिद्ध शो मध्ये थेट प्रेक्षक म्हणून सहभाग घेता येणार यासाठी सोनी मराठी चॅनलच्या टीमने कोपरगावातील एस.जी.विद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पहाण्यासाठी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी व नागरिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. सोनी मराठी कडून आयोजित या कार्यक्रमात कोपरगावतील […]

Read More

जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आधारतीर्थ अनाथ आश्रमात भोजन, विशेष विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात धान्य वाटप, कपडे वाटप, चित्रकला स्पर्धा, शासकीय रुग्णालयात फळे वाटप, अनाथाश्रमात मोफत औषधे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यांसह […]

Read More

वारी अंबिका सोसायटी बिनविरोध, कोल्हे गटाचे वर्चस्व…

कोपरगाव प्रतिनीधी:-तालुक्यातील वारी येथील आंबिका सहकारी सोसायटीची निवडणूक माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. क्षीरसागर यांनी काम पाहिले. नव निर्वाचित संचालकांचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले.या निवडणुकीत संचालक म्हणून माजी सभापती मच्छिंद्र टेके, वसंतराव गोरे, रवींद्र गोर्डे, जयेश वालझाडे, दत्तात्रय ठोंबरे, दिलीप टेके, […]

Read More

तहसील व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा अशी मागणी नुकतीच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेवून त्यांना या बाबत निवेदन दिले आहे.कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा पंचायत समिती व तहसील कार्यालयात […]

Read More

तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता द्या:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तिळवणी येथील प्रथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर तातडीने मान्यता देण्यात यावी यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने होत असलेली गैरसोय लक्षात घेवूनकोपरगाव […]

Read More

श्री.स्वामी समर्थ केंद्र शहा कारवाडीत बाल संस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न:- संतोषभाऊ जाधव…

मराठा विकास फाउंडेशनच्या वतीने कारवाडी येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रांचे प्रमुख संतोषभाऊ जाधव व सेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला… आजच्या धकाधकीच्या काळात संस्कार होणे गरजेचे आहे:- संतोषभाऊ जाधव… कोपरगाव प्रतिनीधी:-प.पू.गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने २३ मे पासून कारवाडी शहा या ठिकाणी बाल संस्कार शिबिरास प्रारंभ झाला गेल्या 23 मे चालू असलेले बालसंस्कार व त्याचा 31 मे रोजी विद्यार्थी […]

Read More

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार:-जलसंपदा मंत्री जयंत पाटील…

जलसंपदा प्रकल्पांची कामे लवकर सुरू करावीत:- पालकमंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनीधी(मुंबई):- नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते,चिमणपाडा,अंबड,कापवाडी,आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तात्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा […]

Read More

कोळपेवाडी विकासाच्या बाबतीत अव्वल रुग्णवाहिका घेवून आदर्श निर्माण केला:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपले आरोग्य देखील किती महत्वाचे आहे हे जीवघेण्या कोरोना महामारीत आपण अनुभवले आहे. रुग्णांना उपचारासाठी वेळेवर रुग्णवाहिका अथवा वाहन सुविधा मिळाली नाही तर वेळप्रसंगी रुग्णाला आपला जीव देखील गमवावा लागतो. याची काळजी घेत ग्रामस्थांना वेळेवर रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोळपेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून ग्रामविकासाबरोबरच ग्रामपंचायतीच्या स्वमालकीची रुग्णवाहिका घेवून आदर्श […]

Read More