मनुष्याने सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात व्यस्त रहावे:- अॅड किरण म्हस्के…
कोपरगांव प्रतिनीधी:-प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणानंतर कौटूंबिक जबाबदारी येते त्यातून नौकरीची धडपड सुरू होते, पुढे सेवानिवृत्ती होते. मनुष्याने सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात व्यस्त रहावे असे प्रतिपादन विधीज्ञ किरण म्हस्के यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या कायदा विभागाचे कर्मचारी मच्छिंद्र द्वारकानाथ उर्फ एम.डी. वक्ते सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अचलगांव सोसायटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे […]
Read More