राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या अखिल भारतीय आयुर्वेद महाअधिवेशनात डॉ. रामदास आव्हाड सन्मानित…
कोपरगाव प्रतिनिधी:-महाकाल नगरी उज्जैन येथे अखिल भारतीय आयुर्वेदाचे 59 वे महाधिवेशन दि 27-30 संपन्न झाले.या भव्य दिव्य अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे उदघाटन भारताचे राष्ट्रपती महामयीन श्री रामनाथजी कोविंद यांचे शुभहस्ते झाले .मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री आ शिवराजजी चौहान ,राज्यपाल श्री .मंगुभाई पटेल ,आयुषमंत्री ,उच्च शिक्षणमंत्री ,महासंमेलन अध्यक्ष पदमश्री पद्मभूषण डॉ देवेंद्र त्रिगुणाजी सह अनेक उच्चपदस्थ यावेळी […]
Read More