कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे तसेच आज १ मयत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०२२४१ झाल्या असुन १४५८२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४२४४ आहे तर उपचार सुरू असलेले ११७ आहे व मयत झालेले २२१ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि. ८ ऑक्टोबर २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५७५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १२ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ४ पुढीलप्रमाणे:-
बहादरपुर १, दहिगाव १, खिर्डीगणेश १, निवारा को.१
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
ओमनगर को.१
खाजगी लॅबमधील १२ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
बहादरपुर १, चांदगव्हाण १, डाऊच बु.१, गोरोबानगर को.१, इंदिरा नगर को.१, मायगाव १, मानेगाव १, टिळकनगर को.१, रांझणगाव १ , साखरवाडी १, कोपरगाव १, सोनेवाडी १.
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे.
आज नगर येथे ७५५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत कारवाडी को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *