आत्ता आपल्या साईलिला T.V. चँनलवर नाशिक वसंत व्याख्यान माला सुरु होणार..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं
यंदा डिजिटल आयोजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित राहा आणि Tv
दूरचित्रवाणीवर
अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या
ज्ञानकुंभाचा
रसस्वाद अनुभवा.
दि.१ मे ते ३१ मे २०२१
पर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी साईलीला चॅनेलवर विविध विषयांवरची व्याख्याने ऐका.
व्याख्यानाचे पुनःप्रक्षेपन दुसऱ्या दिवशी सकाळी 11:00 वाजता.
तसेच 24 तास youtube च्या माध्यमातून
om sai leela tv live streaming
http://Youtube.com/c/omSaiLeelaTV/live

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *