कोपरगाव शहर व तालुका भाजपा ओबीसी सेलची कार्यकारीणी जाहिर…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुका भाजपा ओबीसी सेलची कार्यकारीणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जाहिर करण्यात आली. या प्रसंगी प्रदेश सदस्य विधिज्ञ रवी बोरावके, जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, ऊत्तर नगर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले आदी विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते
नवनिर्वाचित कार्यकारीणीचा सत्कार करताना सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, ओबीसी सेल हा अत्यंत महत्त्वाचा असून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा पक्ष संघटन मजबूत करून विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हात बळकट करावे. कोपरगाव मतदार संघात पक्षांची ताकद वाढून ओबीसीं वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे.
या शहर कार्यकारिणीत अध्यक्ष श्री.जगदिश मोरे,उपाध्यक्ष श्री.सागर राउत ,श्री.सौरभ होते ,श्री.प्रकाश वैद्य ,श्री.संजय खरोटे ,श्री.संजय वाघ ,श्री.गौरव येवले,श्री.संतोष चव्हाण. सरचिटणीस- श्री.संतोष बैरागी, श्री.यश वाघ, श्री.शिवा वाघरी, श्री.संदिप उपाध्ये, प्रसिद्धी प्रमुख- श्री.बाजीराव कदम,सचिव श्री.चैतन्य जगदाळे, श्री.भुषण सुर्यवंशी, श्री.रविंद्र वाघमारे, संघटक- श्री.सुनिल चोपडे, शुभम भागवत, श्री.राजेंद्र वाघ, श्री.प्रकाश चव्हाण, श्री.नितीन शिंदे, श्री.चेतन आव्हाड, श्री.निलेश गिरमे ,श्री.तेजस बोरावके,श्री.विनायकचोपडे, श्री.स्वप्निल पिसे, श्री.मंगेश बागड , श्री.स्वराज लकारे, श्री.अमोल शर्मा ,श्री.दिनेश लोहकरे, श्री.बाळासाहेब खुरसणे,श्री.रावसाहेब सुपेकर, श्री.खंडु वाघ,श्री.अनिल गंगावणे , श्री.विजय सुपेकर,श्री.योगेश वाढेकर यांची निवड झाली आहे.
तर कोपरगाव तालुकाओ.बी.सी.कार्यकारीणीत
उपाध्यक्ष – श्री.मंगेश गायकवाड ,श्री.प्रकाश जुंधारे ,श्री.सतिष आव्हाड ,श्री.यादव दैने ,श्री.काशिनाथ (रमेश) क्षीरसागर ,श्री.विलास माळी, सरचिटणीस श्री.अरुण महाजन,श्री.राजाराम जोरवर ,श्री.प्रभाकर पारखे, सचिव – श्री.दिपक सुरे,श्री.नितीन मोहरे, श्री.प्रकाश कालेवार, श्री.वैभव बोरावके ,श्री.योगेश मोरे, कोषाध्यक्ष -श्री.संदिप एंडाईत, प्रसिद्धी प्रमुख श्री.विशाल केकाण,सह प्रसिद्धी प्रमुख श्री.अमोल कोळपे, संघटक – श्री.नितीन सांगळे ,श्री.विठ्ठल बागल, श्री.देविदास बनकर,श्री.भाऊसाहेब शिरसाठ ,श्री.रविंद्र साळुंके ,श्री.सुभाष नागरे,श्री.अविनाश वाघ,श्री.सचिन हाळनोर ,श्री.अनंता वाकचौरे ,श्री.शंकर वाघ ,श्री.कैलास गायकवाड ,श्री.अमोल दौंड, श्री.दौलत सोनवणे,श्री.जयराम सांगळे,श्री.संजय वाघ,श्री.रामनाथ वाळके, श्री.दत्तात्रय शिंदे,श्री.अशोक गंगावणे यांची निवड झाली आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष व भााजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. शेवटी सरचिटणीस दिपक चौधरी यांनी आभार मानले.

कोपरगाव फोटोओळी:-
कोपरगाव शहर व तालुका भाजप ओबीसी सेल कार्यकारणीची निवड शुक्रवारी येथील कलश मंगल कार्यालयात प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *