
कोपरगाव प्रतिनिधी:- गणेशोत्सव २०२१ चे निमित्त साधून महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून ‘संजीवनी महिला बचतगट बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत ‘गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे तरी महिलाभगिनींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा.
स्पर्धेत सहभागासाठी तुम्हाला सजवलेल्या गणपतीचे फोटो फेसबुक ला अपलोड करायचे आहेत.
सोबतच ‘@’ टाकून snehlatabipindadakolhe यांना मेंशन करायचे आहे तसेच #snehlatakolhe #ganeshfestivalskc2021 या हॅशटॅग वापरायच्या आहेत.
- टिप : हॅशटॅग आणि मेंशन जर नसेल तर तुमचा स्पर्धेतील सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही.
नावनोंदणी साठी खालील लिंक वर करू शकता.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSchVIL-k1dCk0b7grwyKlW5BBLXJBnRxvdiMojjZTYwHpDlCw/viewform?usp=sf_link
