कोल्हापूर नगरी ही कलेचा वारसा जपणारी नगरी म्हणून तिची खास ओळख आहे आणि याच नगरीमध्ये प्रथमत: च पोचंपली सिल्क साड्यांचेभव्य दालन आपली आतुरतेने वाट पाहत आहे:- शुभांगी थोरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
संपली एकदाची प्रतीक्षा कोल्हापूर नगरीमध्ये डायरेक्ट विणकरांनी हातमागावर विणलेल्या साड्या कुर्तीज बेडशीट कुशन कवर आणि आणि बरंच काही….
आज पहिल्यांदाच कोल्हापूर नगरीमध्ये पोचंपली इकत पटू सिल्क साड्यांचे भव्य प्रदर्शन होत आहे खरंतर कोल्हापूर नगरी ही कलेचा वारसा जपणारी नगरी म्हणून तिची खास ओळख आहे आणि याच नगरीमध्ये प्रथम ताच पोचंपली सिल्क साड्यांचेभव्य दालन आपली आतुरतेने वाट पाहत आहे चला येताय ना?…
शुभ सकाळ
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645

साड्यांच्या नवीन व्हरायटी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
https://chat.whatsapp.com/IoE3KqT0nFDEThzpHqanxg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *