
कोपरगाव प्रतिनिधी (पुणतांबे):- येथील जनहीत ग्रामिण विकास संश्थेचे डाँ, गी पाँतव्हीन. हाँस्पीटल मध्ये पार पडलेल्या मोफत स्रिरोग तपासनी शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबीरात 173 महीलांनी तपासनि करुन औषधऊपचार घेतले.
शासन आरोग्य विभाग नोंदनीक्रुत हास्पीटल या भागात सुरु झाले आहे. या दवाखान्यात नुकतेच महीला स्रिरोगाबाबत शिबीर पार पडले, सरपंच डाँ धनंजय धनवटे, यांच्या उपस्थीतीत स्रिरोग तज्ञ डाँ स्वप्निल माने. यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन शिबीराची सुरुवात झाली. वैद्यकिय अधिकारी डाँ, धनश्री धनवटे, डाँ निकीता शेळके, डाँ महेश वाळके आदींनी महीलांची आरोग्य तपासनी केली. तपासनी नंतर रुग्नांना मोफत औषधे देण्यात आली.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सजय जोगदंड, यांनी प्रास्ताविक करुन हाँस्पिटलची माहीती दिली. माजी सरपंच मुरलीधर थोरात, चंद्रकात वाटेकर, विजय धनवटे, बापुराव जोगदंड, आबा डोखे, आदी मान्यवर हजर होते. संतोष चोरडीया यांनी सुत्रसंचालन केली. महानगर पालिका नगर प्रशासकिय अधिकारी सुभाष पवार यांनी आभार मानले महिलांनी तपासनी करण्यासाठी गर्दी केली होती.
