
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक २९ जुन २०२१ रोजी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटना च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष कैलास भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार साहेब यांना रिक्षा संघटनेचे सभासदांचे कोरोना वॅक्सिंग चे एकत्रित लसीकरण करून घ्यावे व तसेच शासनातर्फे जी पंधराशे रुपये मदत आलेली आहे ती अजून सर्व रिक्षा चालकांना मिळाली नाही त्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी सर्व रिक्षा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.


