

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच इथून पुढेही कोपरगाव मतदारसंघात अशा प्रकारे चित्रपटांच्या शूटिंगसाठी सर्व सहकार्य करू असे आश्वासन यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी उपस्थितांना दिले.


यावेळी मुसंडी चित्रपटाचे दिगदर्शक शिवाजीराव दोलताडे, निर्माते गोवर्धनजी दोलताडे, मुख्य अभिनेते रोहनजी पाटील, अभिनेत्री गायत्रीताई जाधव, नृत्य दिगदर्शक मंजुजी हाईट, कॅमेरामन एम.बी. अलीगट्टी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीपरावजी शिंदे, गौतम सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीरामजी वक्ते, बापूजी नवले, महेंद्रजी वक्ते, जगनराव लिंभुरे, किशोरजी वक्ते, किरणजी धोंडीराम वक्ते, नानासाहेब गुरसळ, गणेशजी लिंभुरे, प्रविणजी वक्ते, मयूरजी गुरमे, किरणजी पाटीलबा वक्ते, आकाशजी देवकर, कल्याणराव गुरसळ, पंकजजी पुंगळ, पांडुरंगजी वक्ते आदी उपस्थित होते.
