आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव (बेट) येथे गुरु श्री शुक्राचार्य यांचे दर्शन घेऊन मंदिराच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंदिराची पाहणी केली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दि.२३ ऑगस्ट रोजी कोपरगाव (बेट) येथे गुरु श्री शुक्राचार्य यांचे दर्शन घेऊन कर्पूर आरती केली. तसेच मंदिराच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंदिराची पाहणी केली.

यावेळी मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, अभियंता श्री. वाघ, श्री. गोर्डे, श्री. डाके, गुरू श्री शुक्राचार्य देवस्थान व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड, मंदिर प्रमुख सचिनजी परदेशी, मंदिर उपप्रमुख प्रसादजी पऱ्हे, सदस्य मुन्नाजी आव्हाड, विशालजी राऊत, संजयजी वडांगळे, विकासजी शर्मा, बाबासाहेबजी आव्हाड, भागचंदजी रुईकर, राजेंद्रजी जोशी, निलेशजी पाखरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *