बालकांवरील कोरोना उपचारासाठी आत्मा मालिक हॉस्पिटल सज्ज..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
बालकांवरील कोरोना उपचारासाठी आत्मा मालिक हॉस्पिटल सज्ज
डॉ .अनंतकुमार भांगे ( बालरोग तज्ञ ) यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक हॉस्पिटल येथे १ते१५ वयोगटातील कोविड संसर्गित बालकांना उपचार सुरु आहे .


आता पर्यंत १५-२० बालकांवर यशस्वी उपचार होऊन घरी गेले आहे . बालकांमध्ये कोरोना होत नाही हा समज चुकीचा आहे . तरी बालकांमध्ये कोविड संसर्गाची लक्षणे दिसताच तपासणी करणे गरजेचे आहे.
डॉ . अनंतकुमार भांगे ( बालरोग तज्ञ् )

संपर्क -७३०४७५५६५५ / ७०३०९४०९५४ / ७०३०९४०९५७
Regards
आत्मा मलिक हॉस्पिटल
संचालितद्वारा
एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा ली
पत्ता -मु पो -कोकमठाण नगर-कोपरगाव रोड ता-कोपरगाव जी-अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *