आनंदा धर्माजी कुऱ्हे यांची जिल्हा अहमदनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या संचालक पदी बिनविरोध निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मा.श्री. आनंदा धर्माजी कुऱ्हे यांची राहुहिवरे ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. मा.श्री.आनंदा कुऱ्हे हे भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांचे वडील असुन त्यांचे सर्व महाराष्ट्र पदाधिकारी यांच्या वतीने मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *