चलो पंढरपूर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नावनोंदणी सुरु:- बाळकृष्ण महाराज सुरासे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी;-
चलो पंढरपूर श्रीक्षेञ पंढरपूर नगरीमध्ये
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रतिवर्षी कोपरगांवकरांच्या सहकार्याने आयोजित केला जातो, या वर्षी 1 जुन ते 8 जुन हा सोहळा होणार आहे. 1 जुनला सकाळी 9 वा.साई मंदीर, साईकाॕर्नर येथून एस टी बसने प्रस्थान होणार आहे. ईच्छूक भाविकांनि ताबडतोब नावनोंदणी करावी.
संपर्क:-ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे 9511898889,,
तांबट साहेब 9890914838,,
नाईकतात्या
927252 2498,,
ठोंबरे गुरु 9850875097,,
छगननाना 9765531038 कोपरगांव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *