कोपरगाव शहर पोलीसांनी २० दुचाकी चोरी केलेल्या चोरांना ८ लाखांच्या दुचाकीसह केले जेरबंद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
दिनांक 19/05/2022 रोजी फिर्यादी नामे किशोर निवृत्ती दिघे वय २ ९ वर्षे धंदा नोकरी ( पोस्ट मास्तर ) रा . बेट संत जनार्धन आश्रम ता . कोपरगाव यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोसा क्र . MH – १५ सीयु ९ १८० हि दि . १३/०५/२०२२ रोजीचे रात्री ० ९ : ३० वा . दरम्यान त्यांचे राहते घरा समोर हैंडल लॉक करून लावली होती ती दि . १४/०५/२०२२ रोजीचे सकाळी ०८:३० वा . दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली होती त्यावरुन किशोर निवृत्ती दिघे वय २ ९ वर्षे धंदा नोकरी ( पोस्ट मास्तर ) रा . बेट संत जनार्धन आश्रम ता . कोपरगाव यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु रजि नंबर १३६/२०२२ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे दिनांक १ ९ / ०५ / २०२२ रोजी ०१.४ ९ गुन्हा दाखल केला आहे . सदर गुन्हयातील मोटार सायकल चोरीला गेल्याने सदर मोटार सायकलाचा शोध घेणेकामी पोलीस निरीक्षक , वासुदेव देसले यांनी त्यांचे अधिपत्याखाली पोहेकॉ / ३ ९ १ आर पी पुंड , पो कॉ / ६५२ जे पी तमनर , पो कॉ / २६२२ संभाजी शिंदे , पो कॉ / राम खारतोडे , पो कॉ / २५६३ जी . व्ही . काकडे अशांचे एक पथक तयार करून नाकाबंदी करीत असताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना त्यांचे गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की , ईसम नामे गोविंद संजय शिंदे रा . बेट कोपरगाव याचेकडे चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनिची मोटार सायकल असुन असुन तो सध्या कोपरगाव ते शिर्डी जाणारे रोडवर बेट नाका कोपरगाव येथे थांबलेला आहे . अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता , मिळालेल्या माहीती प्रमाणे बेटनाका येथे एक ईसम मिळुन आला त्याचेकडील हिरो होंडा कंपनिची स्प्लेंडर प्लस मोसा क्र . MH – १५ सीयु ९ १८० हि मोटार सायकल होती . तेव्हा सदर इसमातस त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १. गोविंद संजय शिंदे वय २१ वर्षे रा . बेट कोपरगाव असे असल्याचे सांगुन मोटार सायकल त्याचीच असल्याचे सांगितले . त्यास त्याचेकडेस असलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत विचारपुस केली असता , त्याने ऊडवाऊडवीचे उत्तरे दिली . तेव्हा आम्हांस त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेकडेस असलेल्या मोटार सायकल बाबत त्यास विचारपुस केली असता ती मोटार सायकल त्याचे मालकीची नसुन ती कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं . १३६ / २०२२ क . ३७ ९ भादवि मध्ये चोरी गेलेली मोटार सायकल असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी गोविंद संजय शिंदे रा . बेट कोपरगाव यास अधिक विश्वासात घेवून त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता , त्याने त्याचा मित्र २. अशीष राममिलन कोहरी वय २० वर्षे रा . पुनतांबा चौफुली कोपरगाव मुळ रा . मंगोली , पोस्ट जगदिशपुर ता . मुसाफिरखाना , जि . अमेठी राज्य उत्तरप्रदेश ३. नाना पानसरे पुर्ण नाव माहित नाही रा . कोपरगाव यांचे साथीने आम्ही सर्वांनी मिळून ठिकठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत . असे सांगितले . तेव्हा त्याचा साथीदार अशीष राममिलन कोहरी वय २० वर्षे रा . पुनतांबा चौफुली कोपरगाव यास ताब्यात घेवून त्याचेकडेस विचारपुस केली असता , नमुद दोन्ही आरोपीनी ठिकठिकाणाहुन मोटार सायकल , अॅक्टीव्हा स्कुटी , चोरी केलेल्या आहेत असे सांगुन चोरी केलेल्या मोटार सायकल काढुन दिल्या असुन त्या जप्त केल्या आहेत . त्यांचे वर्णन खालील प्रमाणे १ . १५,००० / २ . २५,००० / ३०,००० / ३ . प्लेंडर प्लस मोसा क्र . MH – १५ सीयु . ९ १८० असा असलेली व जिचा चेसिज क्र . MBLHA१०EZAHH२४५३६ असा व इंजिन क्र . HAESAHH६३४५ ९ असा असलेली होन्डा सिडी . ११० चेसीज क्र . ME४JC६७७CT८१३६६८० इंजिन क्र . JC६७E- ८४१४१८२५ हरो पेंशन प्रो . चेसीज क्र . : – MBLHA१०BSGHG०१५४४ इंजिन क्र . HA१०EVGHG०१७५ ९ अॅक्टीव्हा गाडी : चेसीज क्र . : – ME४JF५०२GET२१२०७२ इंजिन क्र . JF५०ET१२१२ ९ ६२ अॅक्टीव्हा गाडी : – चेसीज क्र . : – ME४JC६५AJJ७१ ९ ४७०५ इंजिन क्र . JC६५E७२३०३ ९ ८ ९ टु.२०- मोसा क्र . चेसीज क्र . MD२A१३EY२KCK०४८५ ९ इंजिन क्र . DKYCKK७५०२० ४ . ५०,००० / ५०,००० / ५ . ६ . ६०,००० /
७ . होन्डा शाईन चेसीज क्र . खोडलेला व इंजिन क्र . JC६५E- ७-२३०३९ ८ ९ ८ . ४०,००० / ५०,००० / ४०,००० / ९ . युनिकॉन चेसीज क्र . : – ME४KC० ९ CKA८०५३४०१ इंजिन क्र . KC० ९ E – ६०५५८५५ एचएफ डिलक्स : – चेसीज क्र . : – MBLHAW०६१L५A८२०४६ इंजिन क्र . HA११EPL५०८५८४ एचएफ डिलक्स : – चेसीज क्र . : – MBLHAR२०१JHK३०३२७ इंजिन क्र . A११ENJ – HK१७४४८ पल्सर गाडी चेसीज क्र . MD२DHZZTCC६ ९ ४७५ इंजिन क्र . DHGBTC५८८३६ १० . ४०,००० / ११ . ४५,००० / – १२ . ५५,००० / युनिकॉन गाडी चेसीज क्र . ME४KC० ९ MFG८०४०८७७ इंजिन क्र . खोडलेला C १३ . ४५,००० / १४. ४०,००० / ४५,००० / १५ . १६ . ४०,००० / अॅक्टीव्हा – चेसीज क्र . ME४JF५०BBKT३८५१०२ इंजिन क्र . KWPG HMSI ३५२ A एच.एफ. डिलक्स चेसीज क्र . MBLHAR२०१HGK०६३४ ९ इंजिन क्र . HA११ENH – GK०६४३८ अॅक्टीव्हा – चेसीज क्र . ME४JF५०२GET२१२०७२ इंजिन क्र . KWPG HMSI ३०४ एचएफ डिलक्स : चेसीज क्र . : – MBLHA११ALE ९ L०८१८६ इंजिन क्र . HA११EJE ९ L१६४११५ होन्डा शाईन चेसीज क्र . ME४JE८५५CH७०२५७७८ इंजिन क्र . JC६५E- ७-१०८७७८० स्प्लेंडर मोसा . चेसीज क्र . : – खोडलेला इंजिन क्र . HA११E०NHH००८८१ अॅक्टीव्हा स्कुटी क्रमांक चेसिस नंबर MBLJFN०२३JGK१६१४४ १७ . ५०,००० / १८. ३०,००० / १ ९ . ५०,००० / २० . ३०,००० / होंडा कंपनीची एच एफ डिलक्स मोटार तिचा चेसिस नंबर MBLH A११EE८ ९ J२३ ९ २४ अ असा असलेली . एकुण ०८,३०,०,००० / – रुपय किमतीच्या २० मोटार सायकल कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरजि नंबर ३६ / २०२२ भादिवक लम ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्हयात आरोपी नामे १ ) गोविंद संजय शिंदे रा . बेट कोपरगाव यास दिनांक १ ९ / ०५ / २०२२ रोजी ० ९ : ४८ वा अटक केली तसेच २ ) अशीष राममिलन कोहरी वय २० वर्षे रा . पुनतांबा चौफुली , कोपरगाव मुळ रा . मंगोली , पोस्ट जगदिशपुर ता.मुसाफिरखाना , जि . अमेठी राज्य उत्तरप्रदेश यांना दिनांक यास दि .२० / ०५ / २०२२ रोजी ०५:४८ वा . अटक केली असुन त्यांचा साथीदार सदर गुन्हयातील आरोपी क्र . ०३ ) नाना पानसरे पुर्ण नाव माहीती नाही हा फरार असुन त्याचा शोध चालु आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री . वासदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / ३ ९ १ आर.पी.पुंड हे करीत आहेत . सदरची तपास कारवाई मा . पोलीस अधिक्षक श्री . मनोज पाटील सो . अहमदनगर , मा . अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम , श्रीरामपुर विभाग , मा . उपविभागीय पोलीस अधीकारी श्री . संजय सातव सो . शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. वासुदेव देसले , पोहेकॉ / 391 आर.पी.पुंड , पो कॉ / 652 जे पी तमणर , पो कॉ / 2622 संभाजी शिंदे , पो कॉ / राम खारतोडे , पो कॉ / 2563 गणेश काकडे , यांनी केलेली आहे . जी . प्रस . कोरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *