कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष अधिकारी वासुदेव जी देसले साहेब यांचा कोपरगाव मनसेच्या वतीने सत्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष अधिकारी वासुदेव जी देसले साहेब यांचा कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार व अभिनंदन सतिश आण्णा काकडे कोपरगाव मनसे शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे

२५ जून २०१७ रोजी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी साहिल या ६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्यास जीवे मारणाऱ्या आरोपी पोलिस यंत्रणेच्या साह्याने व आपल्या चाणाक्ष बुध्दी ने आरोपीच्या मुसक्या आवळल्या व त्यास अटक करुन त्या आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या साठी प्रयत्न केला

त्याचं अनुषंगाने त्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली अशा कर्तव्यदक्ष अधिकारी मा. श्री वासुदेव जी देसले साहेब यांच्या रुपाने साहिलच्या कुटुंबियांना न्याय मिळाला तर आशा क्रुर आरोपियांना चपराक मिळाली आहे आशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *