छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने महिला सबलीकरणासाठी दिला जाणारा पुरस्कार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांना प्रदान करण्यात आला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने महिला सबलीकरणासाठी दिला जाणारा छत्रपती पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांना देण्यात आला आहे..!! अभिनदंन मा.आमदार स्नेहलताताई
नारायणशेठ अग्रवाल,कोपरगांव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *