जेऊर पाटोदा येथे संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात माजी सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त पारायणार्थी भक्तगनांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या ९३व्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले माजी सभापती मच्छिंद्र नाना केकाण , जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.मनिषा सतिष केकाण, जेऊर पाटोदा येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर ७वा वर्धापन दिनानिमित्त माऊली ज्ञानेश्वरी पारायण नुकतेच चालु असताना प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करीत व माजी सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्य तसेच माजी आमदार सौ.स्नेहललताई बिपीनदादा कोल्हे व संजिवनी कारखान्याचे चेअरमन (बिपीनदादा कोल्हे देवमाणुस) , औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रेरणेने या महा सप्ताहाच्या ठिकाणी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहेत.


ज्यांच्या हातुन देण्यात आले असे मच्छिंद्र नाना केकाण, माजी सरपंच सतिष आन्ना केकाण, माजी सरपंच ताराबाई गरुड तसेच संजीवनी कारखाना येथेन लाभलेले सुनिलजी शिंदे साहेब , कैलास सोमनाथ सानप, बार्शे पाटील, अशा पध्दतीने जेऊर पाटोदा पंचक्रोशीत भाविक भक्तांची मांदियाळी जास्त प्रमाणात असल्याने पारायणाचे भक्तागणाना रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले असता ह.भ.प. नवनाथ महाराज खेडकर व माजी सरपंच सतिष आन्ना केकाण यांच्या कडे केले असता यावेळी त्यांच्या ४०० ते ५०० भावाकांची नावे नोंदवली होती पण प्रशासनाच्या उल्लंघन न होता चिठ्ठी प्रमाणेच २७ जणांचे नावे काढुन त्याना पारायणास बसविण्यात आले आहेत. ते भाग्यशाली पारायणार्थी पुढीलप्रमाणे:-
१. पुजा संदेश केकाण, २.
साक्षी केकाण, ३
शोभा अनिल लकारे, ४.
रुपाली गंगारे, ५.माया जयप्रकाश हलवाई, ६. सुनिता भुई, ७. कांचन निळकंठ, ८. अनिता एकनाथ डाके, ९. कमल सदाशिव डाके, १०. मनिषा मोरे, ११. प्रिया बोरसे, १२. भिमा यशवंत शिंदे, १३. लता बारसे, १४. भरत निळकंठ, १५. कैलास जाधव, १६. सुरज भाबड, १७. एकनाथ आव्हाड, १८. बाबुराव बाचकर, १९. पोपटराव आव्हाड, २०. गोरक्षनाथ मोरे, २१. सखाराम आव्हाड, २२. शाम विसपुते, २३. ह.भ.प. थोरे महाराज, २४. ह.भ.प. भिमराज महाराज जाधव, २५. ह.भ.प. व्रुंदावनी मोरे, २६. माणिक जाधव, २७. बंटी बाळु भाबड , २८. सौ. संगिता नागरे, २९. रोठे ताई, ३०.थोरे ताई. असे हे भाग्यवान पारायणार्थी बसलेले असुन

पुण्यावरुन आलेल्या ह.भ.प. खेडकर महाराज यांच्या भगिनी द्वारकाताई नागरगोजे ह्या पारायणार्थींची व कथाकारांची अम्रुततुल्य चहा नाष्टा व मिष्ट अन्नाचे भोजन आपल्या हातुन प्रेमाणे सेवाभावी म्हणुन सकाळ, दुपार, संध्याकाळ बनवतात व त्याना बाल गोपाल साथही देतात कुमार नारायण देसाई, चैतन्य जाधव, क्रुष्णा रोठे, ज्ञानेश्वर घुगे, आदिक आंधळे, अजय कंदे, आप्पा चव्हाण डाउच, कुमारी त्रिशा नागरगोजे अशा प्रकारे हा महा सप्ताह २६ मार्च रोजी काल्याचे किर्तनाने संपन्न होत असुन कार्यकर्त्यांनी बुद्धींचे पाकीटे तयार करुन प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचे कार्य करणार आहोत. प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे हात स्वच्छ धुवावेत, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सचे पालन करावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *