कोरोणामुळे होरपळलेल्या नागरीकांना दिलासा म्हणून कोपरगांव शहराच्या नागरीकांची घरपट्टी , पाणीपट्टी माफ करावी…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोणामुळे होरपळलेल्या नागरीकांना दिलासा म्हणून
कोपरगांव शहराच्या नागरीकांची घरपट्टी , पाणीपट्टी माफ करावी ते जर शक्य नसेल तर किमान नगरपालिकेने शास्ती रद्द करावी या करीता काल दि. २८ रोजी जिल्हाधिकार्यांची अहमदनगर येथे प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना निवेदन दिले .
तसेच आज दि. २९ जानेवारी रोजी मा. नगराध्यक्ष विजयराव वहाडणे , मुख्याधिकारी कोपरगांव नगरपालिका यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे निवेदन दिले .
या विषयी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे ई मेल द्वारे तक्रार केली असता , त्यांनी संबधीत नगरविकास विभाग २ यांच्याकडे कार्यवाही साठी पाठवले आहे …
राजेश मंटाला
सामाजीक कार्यकर्ता ,
कोपरगांव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *