गोदावरी मातेच्या पात्रातील साफसफाई चा 100 आठवड्याचा कार्यक्रम यशस्वी पार पडला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
काल गोदामाई प्रतिष्ठाण च्या वतीने गोदावरी मातेच्या पात्रातील साफसफाई चा 100 आठवड्याचा कार्यक्रम यशस्वी पार पडला त्याबद्दल सर्व मान्यवर चे आम्ही मनापासून आभार मानतो आमच्या निमंत्रण ला मान देऊन कार्यक्रम आल्याबद्दल कायम तुमच्या ऋणात राहिल
चुक भुल क्षमा असावी
जय गोदामाई जय त्र्यंबकराज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *