ग्रीन & क्लिन शिर्डी फाऊंडेशन व साई निर्माण करिअर ॲकॅडमी यांच्या वतीने तामिळनाडू येथे झालेल्या दुर्घटनेतील भारतीय सैन्य दलातील सर्व विर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली…!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१४ डिसेंबर रोजी ग्रीन & क्लिन शिर्डी फाऊंडेशन व साई निर्माण करिअर ॲकॅडमी यांच्या वतीने तामिळनाडू येथे झालेल्या दुर्घटनेतील भारतीय सैन्य दलातील CDS चे प्रमुख स्व. बिपिनजी रावत त्यांच्या पत्नी तसेच सहकारी या सर्व विर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली..


त्या प्रसंगी पोलिस उपअधीक्षक श्री संजयजी सातव साहेब, पोलिस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील, काकडी एअरपोर्ट येथील CISF चे अधिकारी, परिसरातील माजी सैनिक, ग्रीन & क्लिन शिर्डीचे सदस्य, साई निर्माण क्षैक्षणिक संस्थेचे शिक्षक विद्यार्थी, साई निर्माण करिअर ॲकॅडमीचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .. यावेळी मान्यवरांनी या विर जवानांच्या कार्याला उजाळा देत आदरांजली अर्पण केली..
जय साईनाथ !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *