
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसीकरण मोहीम….
” हर घर दस्तक ” अंतर्गत
कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..
आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..
लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..
आज पासून प्रशासन
लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..
आपण आपले प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून download करून घ्या..
आणि दंडात्मक कार्यवाही व दुकान सील होण्या पासून वाचवा..
गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित..
१००% टक्के लसीकरण हेच आपले ध्येय..
**
आपल्यासाठी दि. 16-12-2021 रोजी
स्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …
18 वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला व दुसरा डोस …
कोणी कुठेही लस घेऊ शकतो..
त्यामुळे आपल्या गावात जरी कॅम्प नसेल तरीही ज्या गावात कॅम्प आहे तिथे जाऊन आपण लस घेऊ शकता..
लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे..
कोपरगांव ग्रामीण Covishield
सुरेगांव २००
कोळपेवाडी २००
चासनळी २००
मंजूर २००
दहिगांव बोलका २००
उक्कडगांव २००
पोहेगांव २००
मल्हारवाडी २००
सवंत्सर २००
शिंगणापूर २००
टाकळी २००
जेऊर पाटोदा १००
वारी १००
भोजडे चौकी १००
**
कोपरगांव शहर(covishield and covaxin)
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोपरगांव नगर पालिका कोपरगांव
500 doses
साई नगर कोपरगांव शहर
विवेकानंद नगर कोपरगांव शहर
इंदिरा नगर कोपरगांव शहर
गांधी नगर कोपरगांव शहर
महादेव नगर कोपरगांव शहर
हनुमान नगर कोपरगांव शहर
दत्त नगर कोपरगांव शहर
गोरोबा नगर कोपरगांव शहर
येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे
कोविशिल्ड Cowaxin
Both doses 1st and 2nd
**
ग्रामीण रुग्णालय कोपरगांव ५००
Covishield/cowaxin
**
पात्र नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे.
तालुका प्रशासन कोपरगांव
