दिलासादायक..! आज कोरोना पॉझिटिव्ह ८९ आहे तर डिस्चार्ज दिलेले १६५ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४४८४३ झाल्या असुन १०७५१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९४७३ आहे तर उपचार सुरू असलेले १११६ आहे व मयत झालेले १६२ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१३ मे २०२१ आज १६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २१ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ५४ पुढीलप्रमाणे:-
बँक कॉलनी १
मंजुर २
कोळपेवाडी २
लक्ष्मीनगर १
बेट १
जेऊर पाटोदा १
वारी ४
येसगाव २
आत्मा मलिक को.१
कोपरगाव ३
संजिवनी २
मुर्शतपुर २
ओम नगर १
अंजनपूर १
गजानन नगर २
कोकमठाण १
वेळापुर १
चासनळी २
सांगवीभुसार ३
कारवाडी ४
काकडी २
वाळकी १
पोहेगाव १
वेस १
गांधीनगर १
संवत्सर ३
शिंगणापूर १
बोलकी १
घोडेगाव ३
तर नगर येथील २१ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर १
माहेगाव देशमुख १
समता नगर ३
हिंगणी २
गवारेनगर १
मढी १
खडकी २
साईनगर ३
टाकळी १
वारी २
कान्हेगाव ४
खाजगी लॅबमधील १४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
लक्ष्मीनगर २
कोकमठाण १
बंब प्लाझा १
शिंगणापूर १
सुरेगाव १
वडांगळे वस्ती ३
गावठाण २
गवारेनगर १
रवंदे १
टाकळी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८९ आहे.
आज नगर येथे ३७६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ५ मयत सांगवीभुसार १, सडे १, धारणगाव रोड १, ओम साई राम हाईट को.१, मढी १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *