पुणतांबे प्रतिनिधी:-
राहाता तालुका क्रुर्षी खाते. व कृर्षी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या सयुक्त विद्यमाने रामपुरवाडी येथे शेतक-यांचा मेळावा पार पडला. डाँ पुरशोत्तम हेंद्रे. यांनी कांदा पिकाची लागवड. कांदा वाण निवडने. पाणी व्यवस्थापन आदी विषयांनवर शेतक-यांना मार्गदर्शन केले.
कांदा पिकावरील प्रमुख किड व लक्षने. तसेच तननाशकराचा वापर. कसा करावा. याबाबत पिक संरक्षण शास्रज्ञ भरत दवंगे. यांनी कांदा पिक घेणा-या शेतक-यांच्या शकांचे निरसन करुन मार्गदर्शन केले. हरभरा पिक संरक्षणासाठी वेळोवेळी कोणत्या ओषधाची फवारनी करावी याबाबत शैलेश देशमुख. यांनी ओषधांची माहीती देवुन हरभरा पिकांचे संरक्षण करन्याचे अवाहन केले. श्री राहूल वारुळे यांनी शेतक-यांनसाठी राबविन्यात येणा-या ऊपक्रमांची माहीती दिली.
प्रास्ताविक कृर्षी साह्यक किरण धुमाळ. यांनी केले. कार्यक्रमाला कृर्षी साह्यक योगेश डाके. राजेश पर्हे. अशोक ऊगले. बाळासाहेब रणछोड. ऊमेश काळे. रमेशकाका जगताप. सुनिल सांबारे, सह शेतकरी मोठ्या सख्येने हजर होते.


फोटो ओळी:-कांदा लागवड. तसेच हरभरा पिकावरील किड निंयत्रन. या विषयी शेतक-यांना मार्गदशन करतांना डाँ पुरुषोत्तम हेंद्रे.
