
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ एप्रिल २०२१ आज ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २३९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३१ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २१ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ६९ पुढीलप्रमाणे:-
संजीवनी को.२
कोपरगाव ६
विवेकानंद नगर को.१
खिर्डी गणेश को.३
कोळपेवाडी को.१
साईसिटी को.१
रेल्वे स्टेशन रोड को.१
धारणगाव को.२
कोकमठाण को.२
कोर्ट रोड को.२
गोकुळ नगरी को.१
सुरेगाव को.१
लक्ष्मीनगर को.
टाकळी को.१०
ब्राम्हणगाव को.५
सोनारी को.१
दहिगाव को.३
पडेगाव को.३
सराफ बाजार को.१
गवारे नगर को.१
संवत्सर को.७
भोजडे चौक को.१
दशरथ वाडी को.१
वारी ३
कान्हेगाव को ३
भोजडे को.२
कोळगाव थडी को.१
मंजूर को.१
चासनळी को.१
कारवाडी को.१
तर नगर येथील ३१ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
भगवती कॉलनी को.१
समतानगर को.३
संजीवनी को.२
उक्कडगाव को.२
सोनारी को.२
कोपरगाव ४
करंजी को.१
संजय नगर को.१
वारी को.१
ब्राम्हणगाव को.४
अंबिका चौक को.१
टाकळी को.१
वेळापुर को.१
जेऊर कुंभारी को.२
शिंगणापूर को.२
टिळेकर वस्ती को १
बॅंक कॉलनी को.१
साई सिटी को.१
खाजगी लॅबमधील २१ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
जेऊर कुंभारी १
गावठाण मालेगाव को १
संवत्सर को.२
सोनेवाडी को.२
येसगाव को.१
पोहेगाव को.१
गजानन नगर को.३
गुरुद्वारा जवळ को.१
मुर्शतपुर को.१
गोदाम गल्ली को.१
लक्ष्मीनगर को.१
सातभाई चाळ को.१
शिवाजी नगर को.१
साई सिटी जवळ को.२
वडांगळे वस्ती को.१
पढेगाव को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १२१ आहे.
आज नगर येथे ८५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
