
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसीकरण मोहीम ” हर घर दस्तक ” अंतर्गत
कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..
आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..
लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..
गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित..
१००% टक्के लसीकरण हेच आपले ध्येय..
**
आपल्यासाठी दि. 10-12-2021 रोजी
स्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …
18 वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला व दुसरा डोस …
लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे..
कोपरगांव ग्रामीण Covishield
सुरेगांव २००
कोळपेवाडी २००
दहिगांव बोलका २००
अंचलगांव २००
चांदेकसारे २००
बहादराबाद २००
सवंत्सर २००
कोकमठाण २००
नाटेगांव २००
रवंदा २००
जेऊर पाटोदा १००
वारी २००
भोजडे चौकी २००
धोत्रे २००
कान्हेगाव २००
**
कोपरगांव शहर(covishield and covaxin)
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोपरगांव नगर पालिका कोपरगांव
500 doses
वॉर्ड क्रमांक ९ लक्ष्मीनगर कोपरगांव शहर ( वेळ सकाळी ०७. ०० ते ११. ०० )
वॉर्ड क्रमांक १० हनुमान नगर इंदिरा नगर कोपरगांव शहर ( वेळ सायंकाळी ०५. ०० ते ०९. ०० )
येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे
कोविशिल्ड Cowaxin
Both doses 1st and 2nd
ग्रामीण रुग्णालय कोपरगांव ५००
Covishield/cowaxin
पात्र नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे.
तालुका प्रशासन कोपरगांव
