के.जे.सोमय्या वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात गोदातरंग (२०२०-२१) चे लेफ्टनंट कर्नल नरेन दास यांच्या हस्ते प्रकाशन…

कोपरगाव प्रतिनिधी:-“संस्कृती आणि सभ्यता आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यावरच आपले अस्तित्व अवलंबून आहे. आपण आपल्या वसुंधरेची निरंतर उपासना केली पाहिजे. किंबहुना त्यामुळेच आपले अस्तित्व टिकून आहे. आपण आपला सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे. त्याचे पोषण करायची सद्यस्थितीत अधिक गरज असल्याचे” प्रतिपादन 57 महाराष्ट्र बटालियन अहमदनगर चे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नरैन दास यांनी येथे केले. […]

Read More

कोेपरगांव शहर बाजार ओटयावरील तळीरामांचा बंदोबस्त करा:- दत्ता काले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरवासियांसाठी नव्यांने बांधलेल्या बाजारओटयावर मद्यपी, गर्दुले, धुम्रमान करणा-या तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे त्यातुन एैन सणासुदीचे काळात माताभगिनी, लहान मुले, वयोवृध्द यांची सुरक्षीतता धोक्यात येवुन गैरकृत्ये वाढतील तेंव्हा अशा समाजद्रोहीसह तळीरामांचा तातडींने बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केली.त्यांनी या मागणीचे निवेदन पोलिस स्टेशन व नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी […]

Read More

मुंबईतील साकिनाका येथे घडलेली घटना सुन्न करणारी, नीच प्रवृत्तीचा समस्त महिला भगिनींच्या वतीने निषेध:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबईतील साकिनाका येथे घडलेली घटना सुन्न करणारी आहे. एका भगिनीवर काही विकृत प्रवृत्तींनी अत्याचार केला तिची प्राणज्योत मालवली आहे. निधन झालेल्या त्या पीडित भगिणीबद्दल शोक व्यक्त करण्यासाठीही शब्द अपुरे आहेत,अत्याचार करणाऱ्या नीच प्रवृत्तीचा समस्त महिला भगिनींच्या वतीने आपण निषेध व्यक्त करते अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. […]

Read More

अकलेचे तारे तोडणाऱ्यानी अगोदर सत्यता पडताळून पाहावी:- उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी…

सवंग लोकप्रियतेसाठी विरोधकांनी खोटी माहिती देन्या आधी सत्यता पडताळून पहावी:- अरिफ कुरेशी… कोपरगाव प्रतिनीधी:-

Read More

रस्त्यावरच्या खड्यात मुरुम टाकून विकास कामांना विरोध करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा महाविकास आघाडीकडून निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील मुख्य्र रस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून या खड्यांचा शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोपरगाव नगरपरिषदेणे या सर्व रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देवून या रस्त्यांचे नुतनीकरन करण्यात येणार होते. मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे हि कामे होवू शकली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.११ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे तसेच मयत ०१ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६८७१२ झाल्या असुन १३९७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३५८९ आहे तर उपचार सुरू असलेले १७२ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.११ सप्टेंबर २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगांव येथिल जुन्या पिढीतील नामवंत वकील कै.भालचंद्र को-हाळकर यांच्या पत्नी कै.श्रीमती सुहासिनी भालचंद्र को-हाळकर वय ८५ यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथिल जुन्या पिढीतील नामवंत वकील कै.भालचंद्र को-हाळकर यांच्या पत्नी कै.श्रीमती सुहासिनी भालचंद्र को-हाळकर वय ८५ यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पाठीमागे रविंद्र व संजय भालचंद्र कोऱ्हाळकर,तसेच दोन मुली,सुना,नातवंड,पतवंड असा परीवार आहे. त्यांच्या निधन कोपरगांव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read More

साई द्वारकामाई प्रतिष्ठान व साई निर्माण करिअर अकॅडमी मध्ये गणपती बाप्पांचे आगमन; सर्व मित्रपरिवारा सोबत उत्साहात स्वागत करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-साई द्वारकामाई प्रतिष्ठानचा राजा; दि.१० सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे साई द्वारकामाई प्रतिष्ठान व साई निर्माण करिअर अकॅडमी मध्ये आगमन झाले, सर्व मित्रपरिवारासोबत बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले, गणपती बाप्पांची स्थापना व पुजेसाठी अकॅडमीचे शिक्षक तथा संचालक श्री प्रमोद कदम सर व प्रतिष्ठानचे सदस्य श्री बळीराम सुर्यवंशी या दोघांच्या हस्ते सपत्नीक पुजा गुरू सुशिल रत्नपारखी […]

Read More

समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारला विविध पदांचा पदभार…

कोपरगाव प्रतिनीधी:- भारतीय लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असतो . त्याप्रमाणेच एक नियंत्रित व्यवस्था तयार होत असते . त्यातून देशाचा , राज्याचा कारभार चालविणे सुकर होते . बालवयातच नेतृत्व गुण विकसित होणे हि मिळालेली एक अनमोल संधी असून या संधीचा समताच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन स्वतःतील नेतृव गुण विकसित करावे आणि स्वतःच्या जीवनाला […]

Read More

समताच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण :- रामदास थोरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूल नेहमीच निसर्गाच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम राबवत असते. निसर्गाच्या सानिध्यात राहून समता स्कूल विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षणाची प्रेरणा देत आली आहे.तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरगाव देखील सामाजिक, शैक्षणिक दृष्टीने अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते त्यातीलच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष श्री रामदास थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समतातील विद्यार्थ्यांना शाडू […]

Read More