
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६८७१२ झाल्या असुन १३९७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३५८९ आहे तर उपचार सुरू असलेले १७२ आहे व मयत झालेले २१७ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.११ सप्टेंबर २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५३५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ११ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २१ पुढीलप्रमाणे:-
३ चारी को.३, कोपरगाव १, लक्ष्मीनगर को.१, वानी सोसायटी को.१, साईसिटी को.१, ओगदी को.१, टाकळी २, शंकरनगर को.१, धोंडेवाडी १, शिंगणापूर १, वारी २, चासनळी १, अंजनापुर १ , बहादरपुर ४.
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
खाजगी लॅबमधील ११ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
जवळके ३, सडे १, रांझणगाव ३, कसली १, वेस १, कोपरगाव २.
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे.
आज नगर येथे ५०० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत शारदानगर को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
