निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना समजणार नाही:- नवाज कुरेशी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोणत्याही विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. लोकप्रतिनिधी कुणीही असो निधीसाठी पाठपुरावा हा करावाच लागतो व पाठपुरावा केल्यानंतरच मतदार संघातील विकास कामांसाठी निधी मिळतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना समजणार नाही अशी टीका कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष नवाज कुरेशी यांनी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांच्यावर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

Read More

संजीवनी महिला बचतगट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मार्फत गौरीगणपतीच्या उत्सवानिमित्त सुहासिनींसाठी ‘घरगुती गौरी सजावट स्पर्धा’ आयोजित केली आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी महिला बचतगट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मार्फत गौरीगणपतीच्या उत्सवानिमित्त सुहासिनींसाठी ‘घरगुती गौरी सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला गौरी सजावटीचा एक व्हीडिओ तयार करावा लागणार आहे आणि तो व्हीडिओ सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ च्या रात्री ८ वाजेपर्यंत ८२३७९ ६९९३५ या व्हाट्सअप नंबरवर पाठवायचा आहे.

Read More

राहुरी फॅक्टरीच्या आदित्य पाळंदे ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा एन. सी. सी. छात्र आदित्य जेम्स पाळंदे याची पॉईंट 22 रायफल शूटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाले बद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात यांनी शाल, श्रीफळ, व वृक्ष भेट देऊन […]

Read More

गणेशोत्सव साजरा करताना कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनतेने काळजी घ्यावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:- मागील एक ते दिड वर्षांपासून संपूर्ण जगावर करोना महामारीने थैमान घातले असून काही दिवसांपासून रुग्ण संख्या कमी झाली असली तरी गणेशोत्सव साजरा करताना जनतेने करोना ची पार्श्वभूमी वर स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणी “श्रीं”च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली…

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दि.१० सप्टेंबर रोजी मुंबईत अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणी “श्रीं”च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर आणि जगावर आलेलं कोरोनाचे संकट दूर होउदे अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ , माजी आमदार पंकज भुजबळ आणि संपूर्ण […]

Read More

कु.कोमल राजेंद्र हिंगमीरे यांचे एम. सी.जे परीक्षेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील आनंद संगीत विद्यालयातील संगीत विशारद व मास्टर ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी कु.कोमल राजेंद्र हिंगमीरे यांनी नुकत्याच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहेकोपरगाव तालुक्यात प्रथमच महिला या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत.मागील वर्षी संगीतात अत्यंत अवघड असलेल्या विशारद परीक्षेत देखील त्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले होते.त्यांच्या […]

Read More

कामगार संघटना शहर अध्यक्ष पदी विजय कुमावत यांची निवड:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-विश्वकर्मा बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी विजय बाळासाहेब कुमावत यांची निवड झाले बद्दल देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने वृक्ष भेट देऊन सन्मान करणेत आला.महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई च्या वतीने बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाच्या दिशेने वाटचाल करणेसाठी […]

Read More

संजीवनीचा गणेश उत्सव नामानिराळा:- बाजीराव सुतार…

कोपरगाव प्रतिनिधी:-दक्षिणकाशी गंगा गोदावरीचा तीर, कोपरगावची गुरु शुक्राचार्य भूमी, स्वामी सहजानंदभारती यांची त्यागमय वृत्ती आणि सहकारमहर्षी, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांची उद्योग व्यासंगाची भावना यामुळे संजीवनी कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक मंडळाचा गणेशोत्सव 61 व्या वर्षातही नामानिराळा असल्याचे प्रतिपादन कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले. संजीवनी उद्योग समूह, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कोरोना नियम […]

Read More

गणरायाच्या आगमनाने सगळं पूर्ववत होऊ दे:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्व विघ्ने दूर करणारा गणराय आहे तेव्हा त्याचे आगमनाने कोरोना महामारीचा नाश होऊन सगळं जनजीवन पूर्ववत होऊ दे आणि तालुक्यातील जनतेला पुन्हा सुख समृद्धीसह आरोग्यमय जीवन लाभू दे अशी प्रार्थना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली.संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी 93 वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधत शिंगणापूर येथील 93 […]

Read More

आमदार आशूतोष काळे यांनी पाच कोटी बाबत दिशाभूल करू नये:- उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर विकासाची कामे झालीच पाहिजे, अशी आमची कायमच भूमिका राहिलेली आहे, तेव्हा काळेगटाच्या नगरसेवकांनी शहर विकासाच्या नावाखाली दिशाभूल करू नये, वैशिष्ट्यपूर्ण पाच कोटी रुपयांच्यi निधी बाबत आमदार आशुतोष काळे यांचा सुतराम संबंध नाही, राज्यातील प्रत्येक नगरपालिकांना शासन अशा प्रकारचा निधी वितरित करीत असते, तेव्हा काळे गटाच्या नगरसेवकांनी उगाचच शहर विकासाचा पुळका दाखविण्याचा केविलवाणा […]

Read More