
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथिल जुन्या पिढीतील नामवंत वकील कै.भालचंद्र को-हाळकर यांच्या पत्नी कै.श्रीमती सुहासिनी भालचंद्र को-हाळकर वय ८५ यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पाठीमागे रविंद्र व संजय भालचंद्र कोऱ्हाळकर,तसेच दोन मुली,सुना,नातवंड,पतवंड असा परीवार आहे. त्यांच्या निधन कोपरगांव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
