पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांची शिवार रस्त्याची अडचण ना. आशुतोष काळेंनी सोडविली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांना पिक काढणीच्या व ऊस तोडणीच्या वेळी येणारी शिवार रस्त्याची अडचण श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष यांनी सोडविली असून शेतकऱ्यांमध्ये तसेच या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या झगडे फाटा ते धर्मा जावळे घर रस्ता मजबुतीकरण करणे कामाचे […]

Read More

शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास पावनखिंड चित्रपटातुन सर्वसामान्य पर्यत पोहचेल:- राजेंद्र झावरे…

कोपरगाव शिवसेनेच्या वतिने पावनखिंड चित्रपट शोचे आयोजन… कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने १९ फेब्रुवारी रोजी साजरी झाली.शहरात या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले या पार्श्वभूमीवर भूमीवर शहरातील सुदेश टाँकीज येथे पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित झाला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवार दि.२० रोजी शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख […]

Read More

सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांसाठी प्रशासन कटीबध्द:- प्रांतधिकारी गोविंद शिंदे…

राहाता तहसील मध्ये ‘अमृत जवान सन्मान दिन’ साजरा,,23 एप्रिल 2022 पर्यंत राबविले जाणार अभियान… सैनिकांचे प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा करणे या अभियानाचा उद्देश… कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-सैनिकांची प्रलंबित शासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी अहमदनगर महसूल विभागाच्या वतीने ‘अमृत जवान सन्मान अभियान 2022’ राबविण्यात येत आहे. या अभियानात राहाता तहसील कार्यालयात ‘अमृत जवान सन्मान दिन’ साजरा करण्यात आला. […]

Read More

श्रध्दा व सबुरी हा साईबाबाचा मुलमंत्र पंच,प्रशिक्षकाला मार्गदर्शक:- श्री.अविनाश दंडवते,विश्वस्त साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डी मध्ये नाईन अ साईड किक्रेट असोशिएशनचे पंच व प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर उत्साहाने संपन्न झाले.या प्रशिक्षणाचा समारोपाच्या अध्यक्ष स्थानी श्री.अविशान दंडवते विश्वस्त साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था हे उपस्थित होते. ते म्हणाले की मैदानात स्पर्धा चालु असतांना पंच व प्रशिक्षकांनी श्रध्दा व सबुरीचे आचरण करावे म्हणजे संघर्ष टळला जाईल आणि स्पर्धा निकोप वातावरणात पार पडतील.या […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-शिव जयंती म्हणजे शिवरायांच्या कला-गुणांना आठवण्याचा दिवस आहे.खरा शिवभक्त हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातुन तयार होत असतो.ते जन्मापासून मृत्यूपर्यंत शिकत होते त्यामुळे त्यांनी असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवली. त्यांच्याप्रमाणे त्यांचे विचार,कला,गुण आत्मसात करून स्वतःचे ध्येय साध्य केले पाहिजे.ते साध्य करण्यासाठी स्वतःला विसरता आले पाहिजे.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यातील गुरू म्हणून ज्यांची […]

Read More

कोपरगांव तालुक्यातील अपात्र ड यादीतील घरकुल लाभार्थ्यांचे फेर सर्वेक्षण करून नियमाकुल करावे-स्नेहलता कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-घरकुल हे प्रत्येकाचे स्वप्न असुन त्याच्या परिपुर्तीसाठी तो सातत्याने झटत असत कोपरगांव तालुक्यातील १९ हजार लाभार्थ्यांचे घरकुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले त्यात सिस्टीम रिजेक्टेडच्या नावाखाली ५ हजार प्रस्ताव नामंजुर करण्यात आले उर्वरित १४ हजार प्रस्ताव हे गटविकास अधिका-याच्या अधिपत्याखालील समिती कडे पात्र अपात्रतेसाठी देण्यांत आलेले आहेत तेव्हा हे ५ हजार ड यादीतील घरकुल लाभार्थ्यां फेर […]

Read More

शक्ती केंद्र सशक्तीकरण बैठकीतुन भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी:-स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधुन भारतीय जनता पक्षाची विचारधारा जनसामान्यापर्यंत रूजविण्यांचा प्रयत्न केला असुन पक्ष संघटन मजबुत करतांना कार्यकर्त्यांनी मिळालेल्या जबाबदारीनुसार शक्ती केंद्र सशक्तीकरणातुन भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी असे प्रतिपादन प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.अहमदनगर उत्तर जिल्हा भाजपा शक्तीप्रमुख केंद्र प्रमुख, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी यांची […]

Read More

नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी ना. आशुतोष काळेंचा जनता दरबाराच्या माध्यमातून पुन:श्च हरिओम या जनता दरबारातील प्रश्न पुढच्या जनता दरबारात येता कामा नये, अधिकाऱ्यांना दिली तंबी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- नागरिकांचे सर्व शासकीय कार्यालयातील प्रश्न व अडी अडचणी तात्काळ मार्गी लागाव्या यासाठी मतदार संघातील नागरिकांना जनता दरबाराचे खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून त्यांच्या हक्काच्या सेवकाला त्यांचे प्रश्न प्रत्यक्षपणे सांगण्याची संधी मिळावी व सबंधित अधिकाऱ्याकडून हे प्रश्न तातडीने सुटावे हा त्यामागचा उद्देश आहे. या जनता दरबारात नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरुपात सबंधित […]

Read More

रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आपले प्रश्न बिनदिक्कतपणे मांडावे:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आपले प्रश्न बिनदिक्कतपणे मांडावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध रस्त्याच्या कामांची ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक […]

Read More

मराठा विकास फाउंडेशन व मराठा उद्योजक लाँबीच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महारांजांची जयंती आज दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात मोठया धुमधडाक्यात साजरी होत आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे.कोपरगाव शहरात मराठा विकास फाउंडेशन वमराठा उद्योजक लाँबीच्यावतिने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.मराठा […]

Read More