
कोपरगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महारांजांची जयंती आज दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात मोठया धुमधडाक्यात साजरी होत आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे.कोपरगाव शहरात मराठा विकास फाउंडेशन व
मराठा उद्योजक लाँबीच्या
वतिने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.मराठा उद्योजक लॉबी जिल्हाध्यक्ष संतोष कुटे जिल्हासंपर्क प्रमुख ज्ञानेश्वर (राहुल) आढाव, प्रतीक पाटील, साई नरोडे , अल्पेश पवार, शुभम लासुरे, सुशांत आहेर.
मराठा विकास फाउंडेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर (राहुल) आढाव,
उपाध्यक्ष संतोष पेकळे , सचिव संतोष कुटे,
खजिनदार कमलेशजी जाधव,
सदस्य अनिल शिंदे,
शशिकांत दवंगे, सचिन शेळके,
राहुल गायकवाड, एकनाथ लामखडे , संदीप आहेर , शशिकांत गायकवाड , संदीप पाठक ,आनंद गोडसे इ. उपस्थित होते
