गौतम पब्लिक स्कुल येथे मोहम्मदिया क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आमदार चषक २०२१ (प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा) स्पर्धेचे बक्षीस वितरण आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.

कोपरगाव प्रतिनिधी:-गौतम पब्लिक स्कुल येथे मोहम्मदिया क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आमदार चषक २०२१ (प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा) स्पर्धेचे बक्षीस वितरण आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.या स्पर्धेत मोहम्मदिया क्रिकेट क्लबने प्रथम पारितोषिक मिळवले असून बजरंग तालीम संघ सुरेगाव (मोतीनगर), शूटर बॉईज कोळपेवाडी व आयकॉन ग्रुप संगमनेर यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ […]

Read More

संजीवनी अकॅडमी आयोजीत रिडेथाॅन स्पर्धा उत्साहात संपन्न ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग:- सौ. मनाली अमित कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या वतीने नाविण्यपुर्ण उपक्रम मालिके अंतर्गत कोपरगांव, राहाता व येवला तालुक्यातील शाळेतील विध्यार्थ्यांसाठी रिडेथाॅन २०२०-२१ या वाचन व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विध्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना स्वतःच्या कथनाचा व्हीडिओ तयार करता येवुन वकृत्व […]

Read More

राजमाता जिजाऊंचा संस्कारक्षम गुणांचा महिलांनी अंगीकार करावा:- अँड. सोनल पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-राजमाता जिजाऊ यांनी या देशात स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी छ शिवाजी महाराज यांच्या वर केलेले संस्कार अतुलनीय असून राजमाता जिजाऊंच्या संस्कार क्षम गुणांचा महिलांनी अंगीकार करावा असे मत अँड.सौ सोनल पोळ यांनी व्यक्त केले.लोक स्वराज्य आंदोलन व माँ.जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमनाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी राज माता […]

Read More

राजमाता जिजाऊंचा संस्कारक्षम गुणांचा महिलांनी अंगीकार करावा:- अँड. सोनल पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-राजमाता जिजाऊ यांनी या देशात स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी छ शिवाजी महाराज यांच्या वर केलेले संस्कार अतुलनीय असून राजमाता जिजाऊंच्या संस्कार क्षम गुणांचा महिलांनी अंगीकार करावा असे मत अँड.सौ सोनल पोळ यांनी व्यक्त केले.लोक स्वराज्य आंदोलन व माँ.जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमनाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी राज माता […]

Read More

आज दिनांक १२ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९४४८ झाल्या असुन २७९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६७२ आहे तर उपचार सुरू असलेले ७५ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १२ जानेवारी २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

गुरुवर्य वै.ह भ प सोपानकाका करंजीकर हे आज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर ब्रम्हलीन झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:-करंजी गावाचे श्रद्धास्थान तथा तालुक्यातील सर्वांचेच श्रद्धास्थान असणारे शास्त्रपुराण विद्याविभूषित महान साधुमहाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक विद्वान तथा थोर व्यक्तिमत्व,कोपरगाव तालुक्याचे भूषण,वारकरी संप्रदायातील वैराग्यवान साधु,आयुष्यभर समाजाची सेवा करून आपले जीवन व्यतीत करणारे,कोपरगाव तालुक्यातील करंजी गावास पावन पुनीत करणारे महान साधू, आदरणीय,श्रध्देय,परम पूज्यनियगुरुवर्य वै.ह भ प सोपानकाका करंजीकरहे आज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर ब्रम्हलीन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरःशांती […]

Read More

ब्राह्मण सभा कोपरगाव अध्यक्षपदी श्री.गो.विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुवर्य श्री.मकरंदजी कोर्हाळकर सर यांची निवड:- मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-ब्राह्मण सभा कोपरगाव अध्यक्षपदी श्री.गो.विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुवर्य श्री.मकरंदजी कोर्हाळकर सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील तसेच सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केला. याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री.दिलीपनाना तुपसैदर सर, श्री. सुरेशजी गोरे सर,श्री.विजयजी कार्ले सर,श्री.बाळासाहेब कुळधरण सर,श्री. निलेशजी बडजाते सर,श्री.अतुलजी कोताडे सर,श्री.साईनाथ नाईक हे उपस्थित होते…

Read More

अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसची २०२१ या वर्षातील पाहिली आढावा बैठक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न:- तुषार पोटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-काल रविवार दि.१० जानेवारी २०२१ रोजी अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसची २०२१ या वर्षातील पाहिली आढावा बैठक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली,जिल्हा युवक काँग्रेसचे निरीक्षक अकीलभाई पटेल यांच्या निरीक्षणाखाली तसेच जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव वाफारे,अध्यक्ष स्मितल वाबळे,जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे,कार्याध्यक्ष राहुल उगले,नगर शहराध्यक्ष मयुर पाटोळे,जिल्हा सरचिटणीस शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार […]

Read More

साईआश्रया परिवार येथे मुलांना व आजी आजोबांना मास्क, सेनीटायझर, गोदरेज साबन हे वाटप करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी शिर्डी:-साईआश्रया परिवार येथे पोलिस स्थापना दिना निमित्त शिर्डी पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक मा. लोखंडे साहेब व गोदरेज कंपनीचे अधिकारी तसेच साईभक्त मा.भाटिया यांच्या कडून मुलांना व आजी आजोबांना मास्क, सेनीटायझर, गोदरेज साबन हे वाटप करण्यात आले साईआश्रया चे कार्य पाहून पुढील भावी वाटचालीस त्यांनी खूप शुभेच्छा दील्या मुलांनाही खूप आनंद झाला.

Read More

आज दिनांक ११ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ११ जानेवारी २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ८ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-ब्रिजलाल नगर को. १तर नगर येथील ८ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-कोपरेवस्ती को. १करंजी ४कापड बाजार […]

Read More